फोटो सौजन्य - Social Media
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO)ने परीक्षेचे प्रवेशपत्र केले आहे. हुमन स्पेस फ्लाईट सेंटर (HSFC)ने परीक्षेसंदर्भात प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. मेडिकल ऑफिसर, सायंटिस्ट/इंजिनीयर, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन, ड्राफ्ट्समन, आणि राजभाषा असिस्टंटच्या रिक्त जगण्यासाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. एकंदरीत, या भरती संदर्भांत असलेल्या नियुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. HSFC परीक्षेचे आयोजन २ जानेवारी २०२५ या तारखेला करणार आहे. १९ सप्टेंबर २०२४ रोजी या भरतीला सुरुवात करण्यात आली होती. उमेदवारांना ऑक्टोबरच्या २३ तारखेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. लवकरच या भरतीच्या नियुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
नियुक्तीच्या प्रक्रियेत चार टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारांना लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना मुलाखतीसाठी यावे लागणार आहे. तसेच कडवट त्यांच्या कौश्यल्याची चाचणी घेण्यात येईल.दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसह उमेदवारांना या सर्व टप्प्यांना पात्र करावे लागणार आहे. मुळात, या सर्व टप्प्यांना पात्र उमेदवारांनाच नियुक्तीसाठी पात्र ठरवले जाईल. चला तर मग जाणून घेऊयात या भरतीबद्दल संपूर्ण माहिती:
सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान या भरतीचे आयोजन करण्यात आले होते. विविध पदांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले होते. किमान १८ वर्ष आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. तर जास्तीत जास्त ३५ वयासाठी जागा या रिक्त होत्या. या वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे होते. जनरल श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांसाठी ७५० अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले होते. तर OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये रक्कमेची भरपाई करायची होती. मुळात, SC आणि ST प्रवर्गासाठीदेखील अर्ज शुलकाची रक्कम सारखीच होती. अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात भरायचे होते.
अधिसूचनेनुसार, मेडिकल ऑफिसर पदासाठी ३ जागा रिक्त आहेत आणि या पदासाठी अर्ज कर्ता उमीदवार MBBS/ MD उत्तीर्ण हवा.वैद्यानिक तसेच अभियंताच्या पदासाठी १० जागा रिक्त आहेत. बी टेक तसेच एम टेकमध्ये पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. सायन्टिफिक असिस्टंट आणि राजसभा असिस्टंट्च्या पदासाठी प्रत्येकी १ जागा रिक्त आहे आणि या पदासाठी उमेदवार पदवीधर हवा. अभियांत्रिकी शिक्षणात पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.