Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ७० हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

EdCIL Recruitment 2026: EdCIL (इंडिया) लिमिटेडने ०७ यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. जर तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल आणि सरकारी क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असाल तर ही एक उत्तम संधी आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 02, 2026 | 01:52 PM
job

job

Follow Us
Follow Us:
  • EDCIL (इंडिया) लिमिटेड २०२६ साठी 7 यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती
  • अर्ज करण्याची ‘ही’ तारीख शेवटची
  • सरकारी नोकरीत तुम्हाला किती पगार मिळेल?
EdCIL Recruitment 2026:तुमचं ही स्वप्न आहे का की एकाद्या प्रसिद्ध भारतीय सरकारी कंपनीत काम करायचं? तर आता ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. EdCIL (इंडिया) लिमिटेडन एक उत्तम संधी देत आहे. शिक्षण मंत्रालयच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या कंपनीने यंग प्रोफेशनल्स साठी सात रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. ही नोकरी अशा तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे ज्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन वास्तविक प्रकल्पांवर काम करायचं आहे. EdCIL मुख्यतः अशा प्रकल्पांवर काम करते जे शिक्षण क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवून आणू इच्छितात.
या सरकारी नोकरीबद्दलची माहिती EDCIL च्या अधिकृत वेबसाइट edcilindia.co.in आणि online.cbexams.com/edpsu/MOEReg या वेबसाइटवर मिळू शकते. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन सादर करावे लागतील. कंपनी शिकण्याची आवड असलेल्या गतिमान तरुणांच्या शोधात आहे. त्यामुळे या क्षेत्रात पारंगत व्हायचे असेल आणि बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतील तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. जर तुम्ही तुमचे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असेल आणि अशा पदासाठी इच्छुक असाल तर अर्ज करण्याचा विचार करा.जर तुम्ही अशा जागेच्या शोधात असाल जिथे तुम्हाला काम आणि दर्जा दोन्ही मिळेल, तर ही संधी हातून जाऊ देऊ नका.

Iran–US–Israel war: भारतीय विद्यार्थी ईराणमध्ये काय शिकायला जातात? युद्धामुळे करिअर धोक्यात

EdCIL भरती २०२६

EDCIL (इंडिया) लिमिटेड २०२६ साठी 7 यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती करत आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने आहेत, म्हणजेच तुम्हाला सुरुवातीला एका निश्चित कालावधीसाठी नियुक्त केले जाईल. आणि जर तुमची कामगिरी चांगली प्रगत असेल तर तुमची पुढे निवड केली जाईल.

कोणत्या विषयांमध्ये भरती जाहीर केली जाते?

या भरती अंतर्गत, खालील क्षेत्रांमध्ये तरुण व्यावसायिकांची आवश्यकता आहे:

तरुण व्यावसायिक (सामान्य) यासाठी ४ रिक्त जागा आहेत. एम.टेक किंवा मास्टर्स डिग्री किंवा बीई किंवा एलएलबी किंवा एलएलएम यापैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

तरुण व्यावसायिक (सांख्यिकी) यासाठी 1 रिक्त जागा आहेत. ऑपरेशनल रिसर्च मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी यापैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

तरुण व्यावसायिक (अर्थशास्त्र)  अर्थशास्त्र यासाठी 1 रिक्त जागा आहेत. अर्थशास्त्र/सार्वजनिक धोरण/विकास अभ्यासात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी यापैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

तरुण व्यावसायिक (कायदेशीर)०१ अर्थशास्त्र यासाठी 1 रिक्त जागा आहेत. कायद्यात पदवी किंवा पदव्युत्तर पदवीयापैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे

महत्वाची वेळ लक्षात ठेवा

जर तुम्हाला या सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर या तारखा लक्षात ठेवा:
ऑनलाइन अर्ज २४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु झाले आहेत. अर्ज १७ मार्च २०२६ तारखेच्या संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत भरता येतील.

यंग प्रोफेशनल सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी EdCIL च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन नोंदणी करावी. कृपया लक्षात ठेवा की १७ मार्चच्या अंतिम मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिकृत वेबसाइट www.edcilindia.co.in किंवाऑनलाइन.cbexams.com/edpsu/MOERegयेथे भेट द्या. तिथल्या ‘करिअर’ विभागात जा आणि अर्ज भरण्याची लिंक शोधा. मिळालेल्या लिंकवर  स्वतःची नोंदणी करा आणि आवश्यक माहिती योग्यरित्या भरा. त्यानंतर तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक गुणपत्रिका अपलोड करा. फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.

सरकारी नोकरीत तुम्हाला किती पगार मिळेल?

EdCIL मधील तरुण व्यावसायिकांना चांगला पगार दिला जातो. अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, निवडलेल्या तरुणांना मासिक ₹७०,००० पगार मिळेल. उमेदवारांचे वय ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३२ वर्षे असणे आवश्यक आहे. या वयापेक्षा जास्त वयाच्या उमेदवारांचा या सरकारी नोकरीसाठी विचार केला जाणार नाही. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतींच्या आधारे केली जाणार आहे. 

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य

Web Title: Jobs edcil india recruitment 2026 young professional vacancy details online cbexams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • Government Job
  • Job
  • job news
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जून महिन्यात ‘या’ ४ मोठ्या विभागात बंपर भरती! जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर…
1

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जून महिन्यात ‘या’ ४ मोठ्या विभागात बंपर भरती! जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर…

Career Options 10th-12th: चित्रकलेची आवड आहे? मग ‘या’ कोर्सेसच्या माध्यमातून घडवा करिअर; लाखोंमध्ये होईल कमाई!
2

Career Options 10th-12th: चित्रकलेची आवड आहे? मग ‘या’ कोर्सेसच्या माध्यमातून घडवा करिअर; लाखोंमध्ये होईल कमाई!

RRB Result: टेक्निशियन ग्रेड ३ परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी आणि कटऑफ ‘असा’ करा चेक!
3

RRB Result: टेक्निशियन ग्रेड ३ परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी आणि कटऑफ ‘असा’ करा चेक!

Chanakya Niti: विद्यार्थ्यांमध्ये असायला हवेत ‘हे’ ५ गुण; यशाचे शिखर गाठण्यासाठी आचार्य चाणक्यांचे मोलाचे सूत्र!
4

Chanakya Niti: विद्यार्थ्यांमध्ये असायला हवेत ‘हे’ ५ गुण; यशाचे शिखर गाठण्यासाठी आचार्य चाणक्यांचे मोलाचे सूत्र!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.