फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या मालकीची एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिने 2025 साठी Apprentices Act, 1961 अंतर्गत अपरेंटिस भरती अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती आर्थिक वर्ष 2025-26 साठी जाहीर केली जात आहे. या प्रक्रियेद्वारे एकूण 4500 अपरेंटिस पदे भरली जाणार आहेत. ही संधी विशेषतः नवख्या पदवीधर तरुणांसाठी आहे जे बँकिंग क्षेत्रात सुरुवात करू इच्छितात. या भरतीद्वारे उमेदवारांना प्रत्यक्ष बँकिंग वातावरणात काम करण्याची संधी मिळणार असून त्यांना प्रशिक्षण कालावधीत मानधनही दिले जाईल. या भरतीसाठी दिनांक ७ जून आयोजित करण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून आहे. या भरतीसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या परीक्षेची दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल.
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही मान्यता प्रपात विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराची NATS पोर्टलवर नोंदणी पूर्ण असावी. या भरतीसाठी किमान वय २० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त २८ वर्सयहे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना काही प्रमाणात वयामध्ये सवलती देण्यात येईल. त्या खालीलप्रमाणे:
निवड झालेल्या अपरेंटिस उमेदवारांना दरमहा 15,000 मानधन दिले जाईल. यामध्ये कोणतेही अतिरिक्त भत्ते/इन्सेंटिव्हस दिले जाणार नाहीत. नियुक्तीच्या प्रक्रियेत ऑनलाइन लेखी परीक्षा, स्थानिक भाषेची चाचणी तसेच कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी या टप्प्यांचा समावेश आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: