स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लवकरच SBI PO मेन्स परीक्षा 2025 चा निकाल जाहीर करणार आहे. देशभरातील हजारो उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मेन्स परीक्षा 13 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात घेण्यात आली होती. उमेदवार आपला निकाल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in येथे पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असेल.
Railway Vacancy 2025: पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी, आरआरबी सेक्शन कंट्रोलर भरतीसाठी करा अर्ज
भरती प्रक्रिया
या भरतीद्वारे एकूण 541 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. त्यापैकी
यापैकी 500 पदे रेग्युलर तर 41 पदे बॅकलॉग साठी राखीव आहेत.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे –
मेन्स निकालानंतर पात्र उमेदवारांना इंटरव्ह्यू फेरीसाठी बोलावले जाईल.
पगार किती?
SBI मध्ये निवड झालेल्या प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी बेसिक पगार ₹48,480 रुपये आहे. याशिवाय विविध भत्ते आणि सुविधा दिल्या जातात.
निकाल कसा तपासाल?
टीप: मेन्स परीक्षेसाठी वेगळा कट-ऑफ जाहीर केला जाणार नाही; अंतिम मेरिट लिस्ट तीनही टप्प्यांतील कामगिरीनुसार तयार केली जाईल.
सरकारी नोकरीची संधी! 379 क्रीडा प्रशिक्षक पदांसाठी भरती; अर्ज आजपासून सुरू, पदवीधर करू शकतात अर्ज
2025 हा महिना सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. या महिन्यात अनेक प्रमुख सरकारी संस्थांनी भरतीची घोषणा जाहीरात काढली असून बिहार कर्मचारी निवड आयोगाने (BSSC) ने एकूण ३७९ क्रीडा प्रशिक्षक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. बिहारमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट bssc.bihar.gov.in ला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर २०२५ आहे. उमेदवार पात्रता निकष तपासून या पदांसाठी अर्ज करू शकतात.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर पदवी पूर्ण केलेली असावी.उमेदवारांकडे क्रीडा शाखेत डिप्लोमा किंवा पदव्युत्तर डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्यांनी एखाद्या मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे किंवा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
अर्ज करण्यासाठी किमान वय २१ वर्षे आहे. विशेष श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट देखील उपलब्ध आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वय ३७ वर्षे आहे आणि ओबीसी आणि सामान्य श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी ४० वर्षे आहे. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४२ वर्षे आहे.
Sainik School: सैनिक स्कूल प्रवेश प्रक्रिया सुरू! लवकर करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती