• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Success Story Of Ias Supriya Sahu

त्यांच्या यशाचा फायदा जगाला झाला! IAS अधिकारी सुप्रिया साहू… एक पर्यावरण प्रेमी

UNEP चा ‘Champions of the Earth 2025’ हा संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार सीनियर IAS सुप्रिया साहू यांना त्यांच्या तीन दशकांच्या उल्लेखनीय पर्यावरणीय कार्यासाठी मिळाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 12, 2025 | 08:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • UNEP ‘Champions of the Earth 2025’ पुरस्कार मिळाला
  • संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण सम्मान पुरस्कार
  • अनुभव फार मोठा
पर्यावरणाविषयी प्रेम असणाऱ्या लोकांमध्ये सर्वात पहिले नाव घेतले जाते ते म्हणजे IAS सुप्रिया साहू यांचं! का? त्यांच्या योगदानामुळे. त्यांचे या क्षेत्रातील योगदान अफाट आहे. गेल्या ३० वर्षांहून जास्तीचा काळ त्या देशात IAS अधिकारी म्हणून बजावत आहेत.सीनियर IAS अधिकारी सुप्रिया साहू यांना UNEP ‘Champions of the Earth 2025’ पुरस्कार मिळाला आहे. मुळात, हा पुरस्कार संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण सम्मान पुरस्कार आहे.

शालेय सहलींच्या मागणीत वाढ! नोव्हेंबर महिन्यात २,२४३ बसेस करून देण्यात आले उपल्बध

त्यांना हा मनाचा पुरस्कार देण्यामागचे सगळ्यात मोठे कारण पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि कमी प्रदूषण देणारी कूलिंग टेक्नॉलॉजी प्रोत्साहन या कार्यामुळे त्यांना हा मनाचा पुरस्कार देण्यात आला. त्यांचा अनुभव फार मोठा आहे. १९९१ बॅचचे त्या IAS असून ३० पेक्षा जास्त वर्षांचा त्यांचा कार्यकाळ आहे. त्यांनी प्रशासन, आरोग्य आणि पर्यावरण विषयात उल्लेखनीय योगदान केले आहे. नीलगिरी जिल्ह्याच्या कलेक्टरपदावर ‘ऑपरेशन ब्लू माउंटन’ राबवले तसेच सिंगल-यूज प्लास्टिक बंदीचे महत्त्वाचे अभियानदेखील त्यांनी राबवले. त्यांच्या कडून असे अनेक अभियान राबवण्यात आले आहे.

सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे एका दिवसात सर्वाधिक झाडे लावल्याचा Guinness World Record त्यांच्या नावे नमूद आहे. त्यांनी त्यांच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांना प्लास्टिक पिशवी सोडून खास कापड्याच्या पिशव्या वापरण्याचे आव्हान केले. त्यासाठी त्यांनी ‘Meendum Manjappai’सारखे अभियान राबवले. म्हणजेच ‘पुन्हा पिवळी थैली’! या मोहिमेच्या माध्यमातून इतकी जनजागृती प्रसिद्ध झाली की या मोहिमेची लोकप्रियता देशाच्या सीमेबाहेरही पोहचली.

मुंबईत एएसयूएस आणि विद्या फाउंडेशनचा उपक्रम! शाळांमध्ये डिजिटल लर्निंग सेंटरची स्थापना

त्या सध्या सध्या तमिळनाडू सरकारच्या पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागात अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या दूरदर्शन महानिदेशक (Director General) पदी काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याने १० कोटी झाडे लावणे, ६५ नवे राखीव वन निर्माण करणे आणि मॅंग्रोव्ह क्षेत्र दुप्पट करणे यांसारखे प्रकल्प सुरू करण्यात आले. त्या ‘कौन बनेगा करोड़पति’ शोचाही भाग राहिल्या आहेत.

Web Title: Success story of ias supriya sahu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 08:57 PM

Topics:  

  • ias
  • IPS

संबंधित बातम्या

Success Story : IAS राघव जैन यांची यशोगाथा! Rank 127 ने उत्तीर्ण केली स्पर्धा परीक्षा
1

Success Story : IAS राघव जैन यांची यशोगाथा! Rank 127 ने उत्तीर्ण केली स्पर्धा परीक्षा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
त्यांच्या यशाचा फायदा जगाला झाला! IAS अधिकारी सुप्रिया साहू… एक पर्यावरण प्रेमी

त्यांच्या यशाचा फायदा जगाला झाला! IAS अधिकारी सुप्रिया साहू… एक पर्यावरण प्रेमी

Dec 12, 2025 | 08:57 PM
Tata Motors च्या ‘या’ Car वरून ग्राहकांचा विश्वास उडाला! नोव्हेंबर 2025 मध्ये थेट 43 टक्क्यांनी विक्री घसरली

Tata Motors च्या ‘या’ Car वरून ग्राहकांचा विश्वास उडाला! नोव्हेंबर 2025 मध्ये थेट 43 टक्क्यांनी विक्री घसरली

Dec 12, 2025 | 08:53 PM
Beed Tanker Blast: ‘आगीच्या प्रचंड ज्वाला, धुराचे लोट अन्…’, मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा भीषण स्फोट; धक्कादायक Video व्हायरल

Beed Tanker Blast: ‘आगीच्या प्रचंड ज्वाला, धुराचे लोट अन्…’, मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा भीषण स्फोट; धक्कादायक Video व्हायरल

Dec 12, 2025 | 08:36 PM
IND U19 vs UAE U19 : ‘मी बिहारचा, मला फरक पडत नाही!’ स्फोटक शतकानंतर Vaibhav Suryavanshi चे खळबळजनक  विधान 

IND U19 vs UAE U19 : ‘मी बिहारचा, मला फरक पडत नाही!’ स्फोटक शतकानंतर Vaibhav Suryavanshi चे खळबळजनक  विधान 

Dec 12, 2025 | 08:33 PM
US-India Trade Update: अमेरिका-भारत व्यापारात तणाव! ट्रम्पच्या धोरणांनी अमेरिका स्वतःच नुकसानात?

US-India Trade Update: अमेरिका-भारत व्यापारात तणाव! ट्रम्पच्या धोरणांनी अमेरिका स्वतःच नुकसानात?

Dec 12, 2025 | 08:24 PM
अखेर तो सापडला! पुणेकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; Airport वरील बिबट्या अखेर…

अखेर तो सापडला! पुणेकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; Airport वरील बिबट्या अखेर…

Dec 12, 2025 | 08:22 PM
ग्राहकांनोsss ‘या’ कारवर थोडी तरी दया करा! 3 महिन्यात 1 देखील युनिट विकले नाही, आता मिळतंय 13 लाखांचे डिस्काउंट

ग्राहकांनोsss ‘या’ कारवर थोडी तरी दया करा! 3 महिन्यात 1 देखील युनिट विकले नाही, आता मिळतंय 13 लाखांचे डिस्काउंट

Dec 12, 2025 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Dec 12, 2025 | 05:27 PM
एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

Dec 12, 2025 | 05:12 PM
NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Dec 12, 2025 | 05:02 PM
Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Dec 12, 2025 | 04:52 PM
माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

Dec 12, 2025 | 04:41 PM
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.