Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दाखला, मार्कलिस्टसाठी अवैध रक्कम वसूल करुन नका, अन्यथा…; शिक्षण विभागाचा इशारा

शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) व गुणपत्रिका (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना देताना कोणत्याही प्रकारची रक्कम आकारू नये, असे स्पष्ट निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 08, 2026 | 12:06 PM
दाखला, मार्कलिस्टसाठी अवैध रक्कम वसूल करुन नका, अन्यथा...; शिक्षण विभागाचा इशारा

दाखला, मार्कलिस्टसाठी अवैध रक्कम वसूल करुन नका, अन्यथा...; शिक्षण विभागाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • दाखला, मार्कलिस्टसाठी अवैध रक्कम वसूल करुन नका
  • अन्यथा संबंधित शाळा आणि महाविद्यालयांवर कारवाई करणार
  • शिक्षण विभागाने दिला इशारा
पुणे : शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) व गुणपत्रिका (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना देताना कोणत्याही प्रकारची रक्कम आकारू नये, असे स्पष्ट निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा प्रकारे अवैध वसुली केल्यास संबंधित शाळा आणि महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

याबाबत शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देताना विद्यार्थ्यांकडून रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात नागरिकांनी ई-मेल आणि लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या आहेत.

सध्या इयत्ता दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिकेची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तक्रारीनुसार, इंदापूर तालुक्यातील काही शाळा व महाविद्यालयांकडून दाखला व मार्कलिस्ट देताना प्रति विद्यार्थी सुमारे २०० रुपये घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही वसुली बेकायदेशीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संचालनालयाने सर्व अधिनस्त शाळा व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची कोणतीही रक्कम आकारू नये, याबाबत सूचना देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ज्या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कम घेतली असेल, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करून विद्यार्थ्यांना घेतलेली रक्कम परत करण्याबाबतही कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा? महापालिकेकडून पुढील तीन महिन्यांसाठी नियोजन सुरू

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

शासनाच्या ४ जानेवारी २०१६ रोजीच्या निर्णयानुसार शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही अवैध रक्कम वसूल करता येत नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांचा माफीनामा, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल

Web Title: The education department has ordered not to charge illegal fees for certificates and marklists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Students

संबंधित बातम्या

पुण्यात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा? महापालिकेकडून पुढील तीन महिन्यांसाठी नियोजन सुरू
1

पुण्यात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा? महापालिकेकडून पुढील तीन महिन्यांसाठी नियोजन सुरू

Mumbai News: १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! माहीममधील महानगरपालिकेची शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव
2

Mumbai News: १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! माहीममधील महानगरपालिकेची शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव

Pune News : बारामती-इंदापूरमध्ये मान्सूनचा जोरदार शिरकाव; काही भागांत तीन तासांहून अधिक मुसळधार पाऊस
3

Pune News : बारामती-इंदापूरमध्ये मान्सूनचा जोरदार शिरकाव; काही भागांत तीन तासांहून अधिक मुसळधार पाऊस

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त
4

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.