Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 17 वर्षांच्या मुलाचा अत्याचार; मुलगी घरात एकटी असतानाच आत शिरला अन्…

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. तसेच पोलिस पथकाला विशेष सूचना दिल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2026 | 11:54 AM
धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहे. असे असताना आता नरखेड तालुक्यातील मोवाड येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. तसेच पोलिस पथकाला विशेष सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मोवाड येथील अल्पवयीन मुलीचे आई-वडील मजुरीसाठी शेतात गेले होते. मुलगी घरी एकटी होती. याच संधीचा फायदा घेत इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने घरात प्रवेश करून हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.

हेदेखील वाचा : Mumbai News: राक्षस की बाप? पोटच्या मुलीवर बलात्कार, ५ महिन्यांची गर्भवती, डीएनए तपासणीत धक्कादायक उलगडा

संबंधित मुलगी व आरोपीची मागील काही दिवसांपासून ओळख असल्याचीही माहिती समोर आली. या घटनेनंतर गावात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यापूर्वी ५ ऑगस्ट २०११ रोजी अशाच प्रकारानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार झाला होता आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

वेगवान गोलंदाजावर अत्याचाराचा आरोप

दुसऱ्या एका घटनेत, क्रिकेट क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपल्याच माजी मुख्य निवडकर्त्यावर मोठी कारवाई केली आहे. माजी महिला कर्णधार जहाआरा आलम (Jahanara Alam) हिने लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची दखल घेत बोर्डाने माजी वेगवान गोलंदाज आणि माजी मुख्य निवडकर्ता मंझुरुल इस्लाम (Monjurul Islam) याच्यावर क्रिकेटशी संबंधित सर्व उपक्रमांत सहभागी होण्यास आजीवन बंदी घातली आहे.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ, सातत्याने मारहाण; मुलांसह घराबाहेरही काढले

Web Title: 17 year old boy abused minor girl incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Abused Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…
1

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.