Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

शासकीय ठेकेदार असल्याची बनावट कागदपत्रे दाखवून एका महिलेला कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडत एका महिलेची तब्बल एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 24, 2025 | 02:29 PM
सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : शासकीय ठेकेदार असल्याची बनावट कागदपत्रे दाखवून एका महिलेला कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडत एका महिलेची तब्बल एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेला गुंतवणूकीवर ६ ते १२ टक्के प्रति महिना नफा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. याप्रकरणी खडकी पोलिसांनी सत्यम जोशी, देविका सत्यम जोशी, राहुल एरंडवणे, हर्षल चैाधरी, कुलदीप कदम, वैभव इंगवले अशा नावाच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीतील औंध रस्ता परिसरात राहायला आहेत. त्या व्यावसायिक आहेत. यात २०२१ मध्ये तक्रारदार व यातील काही आरोपी हे एकत्रित व्यवसाय करत होते. त्यामुळे त्यांची ओळख होती. यावेळी आरोपींनी तक्रारदारांचा विश्वास संपादन केला होता. नंतर त्यांना आमच्या कंपनीला शासकीय कामाचा ठेका मिळाला आहे. या कामात गुंतवणूक केल्यास दरमहा सहा ते बारा टक्के व्याज देण्यात येईल, अशी बतावणी केली. नंतर आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपये घेतले.

महिलेने पैसे गुंतविल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परताव्या पोटी देण्यातही आली होती. त्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला नाही. परतावा न मिळाल्याने आरोपींकडे गुंतविलेली रक्कम परत मागितली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले तपास करत आहेत.

Web Title: A case of cyber thieves defrauding a woman has been revealed nrdm 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Froud News
  • Pune Police

संबंधित बातम्या

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार
1

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार
2

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप
3

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये
4

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.