Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम असून, सायबर चोरट्यांनी दोन घटनांत दोघांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 27, 2025 | 01:22 PM
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम असून, सायबर चोरट्यांनी दोन घटनांत दोघांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. खराडी भागातील तरुणाची ३६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ३२ वर्षीय तरुणाने खराडी पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारदार तरुणाच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी तरुणाला एका ग्रुपमध्ये सामिल केले. तिथे गुंतवणूकीची माहिती दिली. तरुणाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याला ३६ लाख ५५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत. हडपसर भागातील तरुणाचीही अशाच प्रकारे ८ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वानवडी पोलिसांत तक्रार दिली.

क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक

क्रेडिट कार्ड अपडेट करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी तरुणाची ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत २७ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिसांत तक्रार दिली आहे. तरुण खासगी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतो. चोरट्यांनी तरुणाला संपर्क साधला. बँकेकडून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची माहिती गोळा केली जात आहे. तसेच, त्यांचे क्रेडिट कार्ड अपडेट केले जात असल्याचे सांगितले. त्यानूसार तरुणाकडून बँक खात्याची गोपनीय माहिती व क्रेडिट कार्डचा पासर्वड मिळवला. तसेच, त्याच्या खात्यातून ३ लाख ८० हजार रुपये स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजितवाड तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. नंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ५ लाख ५५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा केले. सुरुवातीला चोरट्यांनी महिलेला परतावा दिला. नंतर परतावा देणे बंद केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.

Web Title: A case of fraud involving the lure of investment in the stock market has been exposed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Froud News
  • Pune Police

संबंधित बातम्या

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
1

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात
2

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
3

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
4

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.