Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! लग्नानंतर तीन महिन्यातच छळ; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन

गेल्याच वर्षात वैष्णवी हगवणे हिच्या मृत्युने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 28, 2026 | 01:13 PM
पुणे हादरलं! लग्नानंतर तीन महिन्यातच छळ; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन

पुणे हादरलं! लग्नानंतर तीन महिन्यातच छळ; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर तीन महिन्यातच छळ
  • नवविवाहितेने संपवलं जीवन
  • पुण्यातील घटनेनं खळबळ
पुणे : लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बाणेर परिसरात घडला आहे. गेल्याच वर्षात वैष्णवी हगवणे हिच्या मृत्युने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता अशीच काहीशी घटना घडली आहे. गंगा तेजस बेंबळकर (वय २७, रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

 

याप्रकरणी गंगाचे वडिल शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय ५९, रा. कर्नाटक हौसिंग बोर्ड, अक्का महादेवी कॉलनी, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी बाणेर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती तेजस शिवा बेंबळकर (वय ३१) उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय ५८), शिवा माणिकराव बेंबळकर (वय ६२), रिया शिवा बेंबळकर (वय ३३, सर्व रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार प्राध्यापक आहेत. तेजसचे अमेरिकेत उच्च शिक्षण झाले असून, तो पुण्यात
आयटी इंजिनिअर आहे. जून २०२५ मध्ये साखरपुडा झाला. वडिलांनी आर्थिक परिस्थितीनुसार मानपान
केला. मात्र, तेजसच्या आईने पाहुण्यांमध्ये आमची इज्जत काढून असला भिकारी फालतू आहेर आणला आहे का?
आम्ही तुम्हाला भिकारी दिसत आहोत का, आमचे कुटुंब हे प्रतिष्ठित असून, आमचे पाहुणे हे उच्च वर्गातील असून
त्यांच्या समोर तुम्ही असला आहेर आणला का, असे म्हणत तक्रारदाराच्या कुटूंबाचा अपमान केला. १३
नोव्हेबर २०२५ रोजी विवाह झाला. पण, तिथेही मंगल कार्यालय पसंत पडले नाही. पुन्हा त्यांचा अपमान
करण्यात आला. पाहुण्यांना कोणतीही देशी विदेशी दारु, वाईनची सोय नाही, असल्या फालतु ठिकाणी आम्ही
राहू शकत नाही, असे बोलून अपमान केला.

नवरदेव तेजसचा माज?

नवरदेव तेजस केवळ चांगल्या कंपनीची अंडरवियर व बनियन आणले नाही, म्हणून लग्नामध्ये मुहर्तावर आला
नाही. लग्नानंतर आठवड्याभराने धार्मिक विधीसाठी मुलगी व जावई कलबुर्गीला आले. तेव्हा गंगा हिने तिला
घालून पाडून बोलतात, तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये आम्हाला आमच्या मनासारखा हुंडा दिला नाही़, तसेच
आमच्या मनासारखे लग्न केले नाही. आता तुझ्या माहेरुन २१ तोळे सोने घेऊन ये, अशी मागणी करत आहे,
अशी माहिती वडिलांना दिली. यानंतर देखील कुटूंबाने मुलीची समजूत काढून तिला परत सासरी
पाठविले. नंतर सोलापूरमध्ये एका लग्नाला ५ फेब्रुवारी रोजी गंगा तिच्या वडिलांना भेटली. तेव्हा तिने
आपल्याला हुंड्यावरुन त्रास देत असल्याचे सांगितले. त्यांनी आम्ही पुढील महिन्यात येऊन भेटतो, असे
सांगितले. पण, त्यानंतर भेटायला यायची वेळ आली नाही.

हे सुद्धा वाचा : निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

…अन् आयुष्य संपवले

सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून गंगाने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी राहत्या इमारतीवरुन उडी मारुन आपले
जीवन संपविले. हे समजल्यानंतर तिची मोठी बहिण सुमा हिचा बांध फुटला. गंगा हिने तिची मैत्रीण सौम्या
हिला फोनवर आपल्याला होणार्‍या त्रासाची माहिती दिली होती. दरम्यान, गंगा हिच्यावर अंत्यसंस्कार
केल्यानंतर आता त्यांनी तक्रार दिली आहे. सहायक निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करीत आहेत.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a newly married woman committed suicide by jumping from a building

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Sucide News

संबंधित बातम्या

Jharkhand Crime : ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, पंचायतने १ लाखांचा दंड वसूल करत केली दारू पार्टी
1

Jharkhand Crime : ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, पंचायतने १ लाखांचा दंड वसूल करत केली दारू पार्टी

सहकारनरमध्ये सोसायटीत घुसून टोळक्याची दहशत, कारची तोडफोड; 18 जणांवर गुन्हा दाखल
2

सहकारनरमध्ये सोसायटीत घुसून टोळक्याची दहशत, कारची तोडफोड; 18 जणांवर गुन्हा दाखल

दिघीतील ‘एमडी’च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई
3

दिघीतील ‘एमडी’च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु
4

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.