Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

अमरावती जिल्ह्यात एसटी बस आणि प्रवासी ऑटोमध्ये झालेल्या भीषण अपघातात शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना नागपूरला हलवण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 18, 2026 | 01:41 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • एसटी बसची ऑटोला जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू
  • शाळकरी विद्यार्थ्यासह मृतांमध्ये गावकऱ्यांचा समावेश
  • ३ जण गंभीर जखमी; पोलिसांकडून तपास सुरू
अमरावती: अमरावती येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. इलेक्ट्रिक एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण धडक झाली. या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.तर ३ -४ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना वरुड तालुक्यातील राजुरा- वरुड रोडवर रेल्वे क्रॉसिंग समोर घडली.

मृत्यूदेहाचे हात पाय आणि शरीराचे वेगवेगळे भाग

एसटी बस वरुडवरून वर्धाकडे जात होती. यादरम्यान, मागून एसटी बसने प्रवासी आटोला जोरदार धडक दिली. हा धडक एवढी जोरदार होती की पाच जणांचा जागीच चेंदामेंदा होऊन त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूदेहाचे हात पाय आणि शरीराचे वेगवेगळे भाग झाले होते. तर या आटोचे दोन तुकडे झाले आहेत. एसटी बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहे तर एसटी आणि एसटी चालक यांना वरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. तर घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे, या घटनेनंतर वरूड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

धक्कादायक ! पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर; महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अन्…

मृत्यु झालेल्यांची नावे

1) माही प्रविण मांगुळकर (१३ वडेगाव)

2) कैलास घनश्याम नागदेवे (४२ वाडेगाव)

3) हरीभाउ दौलत शिंदे (८३ वघाळ)

4) चिंतामन सदाशिवराव नागदेवे (६० वाडेगाव)

शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता अमरावतीत एक शेतकरी आपल्या शेतात जनावरे नेण्यासाठी गेला असता त्याच्यावर तरुणाने हल्ला करून हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.30) रात्री उशिरा घडली. या घटनेनंतर शनिवारी (दि.31) अमरावती शहरातील शवविच्छेदन गृहासमोर नातेवाईकांचा संताप पाहायला मिळाला.

छोटेलाल महादेवराव हरदो (वय ५८) असे मृताचे नाव आहे. शेख शाहरुख शेख काली (रा. कामुंजा) आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी शेतात जनावरे नेण्यावरून छोटेलाल आणि शेख शाहरुख शेख काली यांच्यात वाद झाला. दिवसात हा वाद फक्त शब्दांपुरता मर्यादित होता, पण दुपारी वलगाव पोलिस ठाण्याजवळील महाविद्यालय परिसरात भांडण उफाळून आले. पोलिसांपर्यंत तक्रार पोहोचली, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. तरी, रात्री शाहरुखने संधी साधून वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर संशयास्पद मृत्यूची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Uttar Pradesh Crime: विश्वासाचं भयावह रूप! मैत्रिणीने नशेची औषध दिलं, नंतर बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ काढून…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: अमरावती जिल्ह्यातील वरुड-राजुरा मार्गावर रेल्वे क्रॉसिंगजवळ.

  • Que: किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: शाळकरी मुलासह एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: जखमींची स्थिती काय आहे?

    Ans: ३ जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवले आहे.

Web Title: Amravati crime horrific accident in amravati 5 people including a schoolboy died on the spot in an electric bus rickshaw collision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

Melghat News : पक्क्या रस्त्यांसाठी आदिवासी बांधवांचा अमरावतीत मोर्चा; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
1

Melghat News : पक्क्या रस्त्यांसाठी आदिवासी बांधवांचा अमरावतीत मोर्चा; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग
3

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग

20 लाखांचे पॅकेज असलेल्या आयटी इंजिनिअरने केला आईचा गळा दाबून खून; नंतर स्वत: पोलिसांकडे गेला अन्…
4

20 लाखांचे पॅकेज असलेल्या आयटी इंजिनिअरने केला आईचा गळा दाबून खून; नंतर स्वत: पोलिसांकडे गेला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.