• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Atrocity Case Filed Against Bjp Mla Ganpat Gaikwad Nrps

‘त्या’ जागेच्या वादावरुन भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांनी मधूमती जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी आता गणपत गायकवाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 04, 2024 | 04:13 PM
‘त्या’ जागेच्या वादावरुन भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कल्याण : सध्या गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण (Ganpat Gaikwad Firing) चांगलच गाजतयं. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaiwad) यांनी एका वादातून शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि त्यांचे सहकारी राहूल पाटील (Rahul Patil) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना ११ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

[read_also content=”उदगीरमधे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, एकाने तरुणाला मारला दगड; बॅनरही फाडले! https://www.navarashtra.com/latest-news/a-person-hit-stone-on-a-another-person-sitting-on-first-row-in-gautami-patil-program-in-ufgir-nrps-504478.html”]

कुणी केला गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, अंबूरनाथ तालुक्यातील द्वारली येथे आमदार गणपत गायकवाड यांचा मधूमती एकनाथ जाधव यांच्यांसोबत ३१ जानेवारीला जागेवरुन वाद झाला. यावेळी गणपत गायकवाड  यांच्यासह सात जणांनी मधूमती जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. ‘तुमची जमीन घेतल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही कोणत्याही कोर्टात जा’ असं म्हण्टलं होतं. अस आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीख, वि्ठठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकात ओल, मंगेश वारघेट यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पोलीस ठाण्यातच गोळीबार

दरम्यान, या वादातून आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख गहेश गायकवाड पोलिस ठाण्यात गेले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात चर्चा सुरु होती. या चर्चा सुरू असतानाच पोलीस ठाण्यातच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासह त्यांचा साथीदार राहूल पाटील याच्यावर गोळ्या झाडल्या.

Web Title: Atrocity case filed against bjp mla ganpat gaikwad nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2024 | 04:13 PM

Topics:  

  • mahesh gaikwad
  • Rahul Patil

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Mar 04, 2026 | 02:35 AM
वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

Mar 04, 2026 | 01:15 AM
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.