कशी केली हत्या?
रितिक, राधे आणि आयुष या मारेकऱ्यांनी अभिषेकच्या हत्येसाठी संतोषकडून 2 लाख रुपयांची सुपारी घेतली होती. यासाठी आरोपी मामाने भाच्याच्या हत्येसाठी
10,000 रुपये अॅडव्हान्स दिले होते. या तिघांनी ब्राउन शुगरच्या नशेत असताना हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनी अभिषेखच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. पोलिसांना छाटलेलं मुंडकं आणि पाय सापडल्यानंतर रविवारी ही घटना उघडकीस आली. त्यांनी तातडीने अभिषेकच्या कुटुंबियांना याची माहिती दिली.
दोन कारणामुळे केली हत्या.
अभिषेकची हत्या केवळ अनैतिक संबंधामुळेच करण्यात आली नाही तर आणखी एक कर्ण त्यामागे होते. संतोष आणि त्याच्या इतर साथीदारांचा सायबर फसवणूकीच्या गुन्ह्यात सहभाग होता. याच, सायबर फसवणूकीच्या पैशांवरून आरोपी आणि त्याच्या पीडित भाच्यामध्ये वाद व्हायचे. पीडित अभिषेक त्याच्या मामाच्या या फसवणूकीच्या कामात अकाउंटंट म्हणून काम करत होता आणि त्याच्या व्यवसायावर तसेच आर्थिक कामकाजावर अभिषेक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आरोपीला वाटत होतं. यामुळे देखील संतोषचा त्याच्या भाच्यावर प्रचंड राग होता. हा देखील एक कारण होता हत्येचा.
Crime News: रेल्वे स्टेशन परिसरात ‘MD’ विकणाऱ्या सराईताला बेड्या; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Ans: अनैतिक संबंधांवरील ब्लॅकमेलिंग व आर्थिक वादामुळे.
Ans: मृताचा मामा संतोष; इतर चार मारेकरी अटक.
Ans: मृतदेहाचे तुकडे व आर्थिक व्यवहारांचे पुरावे.






