अमृतसरमध्ये शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी (फोटो- istockkphoto)
अमृतसरमधील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
अमृतसर शहराला आले छावणीचे स्वरूप
शाळांमधून शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश
Bomb Threat In Amritsar: पंजाबमधून (Punjab) एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबमधील अमृतसर शहरातील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली आहे. बॉम्बने (bomb Threat) उडवण्याची धमकी प्राप्त होताच शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढण्यात आले आहे. बॉम्बची धमकी मितळच एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य पाहता प्रशासनाने सरकारी आणि खाजजीआय शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.






