अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित नगर-मनमाड महामार्गाची दुर्दशा संपता संपेना. २००२-०३ पासून सुरू झालेले हे काम तब्बल दोन दशकांनंतरही अपूर्ण आहे.सध्या काम सुरू असले तरी, ते ‘गोगलगायीच्या चालीने’ सुरू आहे. कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून, यामुळे प्रवाशांना मोठ्या आणि त्रासदायक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.