गुजरातच्या उंबरगाव येथील सोळसुंबा या ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप या ग्रामपंचायतीने केला आहे. या संदर्भात आज दोन्ही जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त हद्द निश्चितीची मोजणी सुरू करण्यात आली होती. मात्र ही मोजणी अचानक स्थगित करण्यात आल्याचा आरोप वेवजी ग्रामपंचायतचे उपसरपंच जाना धोडिया यांनी केला आहे. हद्द निश्चित करून हा वाद मिटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.