Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…

तक्रारदार तरुणीच्या मैत्रिणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने संबंधित तरुणाला जाब विचारण्यात आला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तक्रारदार तरुणीने तिचा चुलत भाऊ प्रज्ज्वल याला घटनास्थळी बोलावले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2026 | 09:27 AM
पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक...

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक...

Follow Us
Follow Us:

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता बहिणीच्या छेडखानीचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना जयसियाराम नगर येथे घडली. एका घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

प्रज्ज्वल सुनील खरे (वय २६, विलास नगर, संविधान चौक) असे मृताचे नाव आहे. प्रज्ज्वलवर चाकूने वार करून हत्या करण्यात आली. आपल्या बहिणीच्या मैत्रिणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर प्रसारित केल्याच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली. तक्रारदार तरुणीच्या मैत्रिणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने संबंधित तरुणाला जाब विचारण्यात आला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तक्रारदार तरुणीने तिचा चुलत भाऊ प्रज्ज्वल याला घटनास्थळी बोलावले.

Chhatrapati Sambhajinagar Crime : पत्नीवर संशय, निर्जन जंगलात नेलं आणि…; दोन लहान मुलांनी गावात धाव घेत सांगितला थरार

दरम्यान, मारी उर्फ आदित्य भडके हा साथीदारांसह मोटारसायकलवर तेथे आला आणि त्याने प्रज्ज्वलवर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रज्ज्वलला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत भडके याच्यासह मनोज पचेकर (वय २५) आणि सचिन गुज्जर (वय २२) यांना अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू असून, तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरात पुन्हा एकदा हत्याकांडांची मालिका

नवसारी परिसरातील महात्मा फुले नगर येथे २० मे रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखर सुनील नेतनवार (वय २७) याचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची नोंद असून, या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी दोन आरोपींना अटक केली. शेखरच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात आता हत्येचे कलम वाढविण्यात आले असून, पसार आरोपींचा शोध सुरू आहे.

तरुणीच्या मृत्यूचे गूढ कायम

याचदरम्यान, मंगळवारी तपोवन संकुलाजवळील जंगल परिसरात सापडलेल्या तरुणीच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढही अद्याप कायम आहे. मृत तरुणीची ओळख काजल जितेंद्र इंगळे (वय २१, विश्रोळी, ता. चांदूर बाजार) अशी तिच्या नातेवाईकांनी कपड्यांवरून पटविली आहे. मात्र, अंतिम खात्रीसाठी डीएनए चाचणी करण्यात येत असून, तिच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक कसून तपास करत आहे.

Web Title: Brother murdered after confronting someone for harassing his sister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Crime
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Pune Crime : हडपसरमधील घरफोडीचा लागला छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

Pune Crime : हडपसरमधील घरफोडीचा लागला छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल
2

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
3

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई
4

घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.