Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच! सरावासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पैठण परिसरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. पहाटे सरावासाठी गेलेला सुशांत भोजने परतला नाही. दुसऱ्या दिवशी रस्त्यालगत मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 18, 2026 | 10:49 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पहाटे धावण्यासाठी घराबाहेर पडला, मात्र परतला नाही
  • दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला
  • अज्ञात वाहनाची धडक असल्याचा प्राथमिक अंदाज
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सुशांत संतोष भोजने (२० वर्ष, रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

काय घडलं नेमकं?

सुशांत हा गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस भरतीसाठी कठोर सराव करीत होता. दररोज पहाटे धावण्यासाठी पैठण-पाचोड रस्त्यावर जात होता. सोमवारी पहाटे तो नेहमीप्रमाणे सरावा साठी गेला मात्र तो घरी परत आलाच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊन पत्ता न लागल्याने पाचोड पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरलं! पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या, हत्येनंतर दोन तास मृतदेहाजवळ बसला खेळत

परंतु मंगळवारी दुपारी रहाटगाव शिवारात मोसंबी बागेजवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृत्यूदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून आई- वडिलांनी हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अज्ञात वाहनाचा तपास पोलीस करत आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

राज्यातील कारभाराच्या केंद्रस्थानी असलेल्या मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता छत्रपती संभाजीनगर पोलिस दलावर गंभीर आरोप झाले आहेत. १४ लाख रुपयांची लाच घेतल्याचा दावा असलेला एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, संबंधित पोलिस निरीक्षकाची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती कारमध्ये बसून रोख रक्कम मोजताना स्पष्टपणे दिसतात. बॅगेमध्ये दोन, तीन, चार, पाच आणि सात लाख अशा टप्प्यांत पैसे मोजून ठेवले जात असल्याचे दृश्य आहे. सुरुवातीला १३ लाख रुपये मोजून बॅगेत ठेवण्यात येतात. त्यानंतर गणेश गायकवाड नावाचा व्यक्ती आणखी एक लाख रुपयांची मागणी करतो. आम्हाला १५-१५ द्यावे लागतात, हे पैसे पुढे वाटावे लागणार आहेत, असे संभाषण व्हिडीओमध्ये ऐकू येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या संभाषणात एकदा पोलिस आयुक्तांच नाव देखील घेतल्या गेल्याचे व्हिडीओतून ऐकू येत असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. हा संपूर्ण व्यवहार अवैध उत्खननावर होणारी कारवाई टाळण्यासाठी असल्याचे बोलले जात असून, त्यामुळे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बारावी परीक्षेचा ताण असहाय्य झाल्याने विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुण कोण होता?

    Ans: सुशांत संतोष भोजने, वय 20, पोलीस भरतीची तयारी करणारा युवक.

  • Que: मृत्यूचे कारण काय मानले जात आहे?

    Ans: अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याचा संशय.

  • Que: सध्या पोलिस काय करत आहेत?

    Ans: अज्ञात वाहनाचा शोध घेऊन पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar the dream of becoming a police officer remains unfulfilled accidental death of a young man who went for training a mountain of grief for the family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; पोटात लपवलेल्या 11 कोटींच्या कोकेनसह चौघे अटकेत
1

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; पोटात लपवलेल्या 11 कोटींच्या कोकेनसह चौघे अटकेत

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मुलगी बेपत्ता, न्याय मागण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच पोलिसांचा गुन्हा
2

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मुलगी बेपत्ता, न्याय मागण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच पोलिसांचा गुन्हा

Nagpur Crime: नात्याला काळिमा! ATM पैशांच्या वादातून नातवाने केली आजीची निर्घृण हत्या
3

Nagpur Crime: नात्याला काळिमा! ATM पैशांच्या वादातून नातवाने केली आजीची निर्घृण हत्या

Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?
4

Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.