Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीत आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती वडिलांना देत असल्याच्या रागातून चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा कुऱ्हाडीने खून केला. आरोपी 24 तासांत अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 08, 2026 | 09:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तामलवाडी (ता. तुळजापूर) येथे धक्कादायक हत्याकांड
  • आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती देणं ठरलं जीवघेणं
  • चुलत्याने 13 वर्षीय पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. काकानेच आपल्या १३ वर्षीय पुतण्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन आपल्या आई आणि काकाच्या प्रेमसंबंधाची माहिती वडिलांना पोहचवत असल्याच्या रागातून काकाने हे धक्कदायक कृत्य केले. हत्या करून तलावाजवळ गवताखाली फेकून दिलं. आरोपीचे नाव ओमकार कांबळे असे आहे. तर हत्या झालेल्या तरुणाचे नाव कृष्ण असे आहे. ही घटना तामलवाडी येथे घडली.

Nagpur Crime: क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला, दारूच्या नशेत लोखंडी रॉड व चाकूने हल्ला

काय घडलं नेमकं?

सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी शिवारात कदम यांची शेती आहे, ती शेती दत्ता कोरे हा बटईने करत होता. सदर ठिकाणी उमरगा तालुक्यातील कोळसुर येथील ओमकार देवीदास कांबळे हा भावजयीला घेवून सालगडी म्हणून कामास होता. भावजयी ज्योती कांबळे हीचा १३ वर्षाचा मुलगा कृष्णा सदानंद कांबळे हा कधी वडीलाकडे गावी तर कधी त्यांच्यासोबत राहायचा. मुलगा कृष्णा हा चुलता व आई यांच्या अनैतिक संबधाची माहिती वडील सदानंद कांबळे यांना सांगत होता.

याचाच राग मनात धरून आरोपी ओंकारने कृष्णाचा काटा काढण्याचा कट रचला. त्याने 01 जानेवारी रोजी दुपारी १२च्या सुमारास तामलवाडी साठवण तलावामधील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंम्पाचा पाईप बसवायचा म्हणून तलावाच्या परिसरात कृष्णाला घेवून गेला. तिथे त्याने कृष्णावर कुऱ्हाडीने वार केले. कृष्णा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्याचा मृतदेह गवतामधे फेकुन दिलं आणि तो तेथुन पसार झाला होता.

२४ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

पोलिसांना ५ जानेवारीला कृष्णाचा मृतदेह आढळून आला. तामलवाडी पोलीसांनी पहिल्यांदा अकस्मात मृत्युची नोंद केली आणि तपासाला सुरुवात केली. मृतकाची आधी ओळख पटवून गुन्हा दाखल करून तांत्रिक विश्लेषनावरुन ओमकार देविदास कांबळे याचा शोध घेवून उमरगा तालूक्यातील काळसुर गावातून ताब्यात चौकशी केली, त्यावेळी त्याने हा गुन्हा केल्याचा कबुली जबाब दिला आहे. अवघ्या २४ तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे.

  • Que: खुनामागचं कारण काय?

    Ans: आई आणि चुलता यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती वडिलांना देत होता.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: ओमकार देवीदास कांबळे (चुलता).

Web Title: Dharashiv crime the uncle himself murdered his 13 year old nephew

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Pratap Sarnaik: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरनाईक कुटुंबाकडून दोन लाख ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाचा उपक्रम
2

Pratap Sarnaik: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरनाईक कुटुंबाकडून दोन लाख ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाचा उपक्रम

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन
3

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.