• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Fraud With Man Due To Extra Money Promise

मित्राला ज्यादा नफ्याचे आमिष दाखवून एकाने गंडवलं; खोटा चेक दिला अन्…

काही दिवसांनी अमोलने व्यवयासात तोटा झाल्याचे सांगत मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर तुमचे पैसे परत करतो असे सांगितले. सुरजने त्याला वारंवार उर्वरित रक्कम मागितल्यानंतर अमोलने टाळाटाळ केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2025 | 02:49 PM
वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक

वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक (File Photo : Fraud)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छत्रपती संभाजीनगर : आधुनिक मशिनरीच्या व्यवयासात गुंतवणूक केल्यास आकर्षक नफ्याचे आमिष दाखवत तरुणाची पाच लाख २४ हजारांची फसवणूक करण्यात आली. एप्रिल २०२४ ते मे २०२४ या कालावधीत हा प्रकार रमानगर, गल्ली क्रमांक २ येथे घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज कडुबा गायकवाड (वय २९, रा. रमानगर, गल्ली क्रमांक २) यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये सुरजची ओळख २०२३ मध्ये अमोल भास्कर कांबळे (रा. वाळूज महानगर २, गुरुदक्षिणा अपार्टमेंट) याच्यासोबत झाली होती. या काळात सुरजने त्याच्या प्रिंटीग प्रेसच्या व्यवसायासाठी एसबीआय बँकेतून साडेआठ लाखांचे कर्ज घेतले होते. अमोल कांबळे सोबत चांगली मैत्री झाल्याने अमोलने सुरजला नफ्याचे आमिष दाखवले. अमोलवर विश्वास असल्याने सुरजने त्याच्या कर्जाची रक्कम ९ लाख ५८ हजार ऑनलाईन आणि रोख १ लाख १५ हजार रुपये अमोलला दिले होते. यानंतर अमोलने सुरजला व्यवसायामधून नफ्याच्या रकमेपैकी ५ लाख ४९ हजार रुपये ऑनलाईन परत केले होते.

यानंतर काही दिवसांनी अमोलने व्यवयासात तोटा झाल्याचे सांगत मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर तुमचे पैसे परत करतो असे सांगितले. सुरजने त्याला वारंवार उर्वरित रक्कम मागितल्यानंतर अमोलने टाळाटाळ केली. तसेच त्याचा एक प्लॉट सुरजकडे तारण ठेवत महाराष्ट्र बँकेचे दोन धनादेश दिले. सुरजने हे धनादेश बँकेत टाकले असता अमोलच्या खात्यात रक्कम नसल्याने ते बाऊन्स झाले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव

नंतर अमोलशी संपर्क साधला असता तो दिलेल्या पत्त्यावर राहत नसून त्याचा मोबाईल देखील बंद करण्यात आला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरजने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अमोल कांबळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Fraud with man due to extra money promise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Fraud Case

संबंधित बातम्या

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून 400 उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक; चार महिन्यांपासून थकला पगार
1

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून 400 उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक; चार महिन्यांपासून थकला पगार

Chhatrapati Sambhajinaga news: आमदाराच्या पुतण्याची आत्महत्या, माफ करा! सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल, तुमच्या…
2

Chhatrapati Sambhajinaga news: आमदाराच्या पुतण्याची आत्महत्या, माफ करा! सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल, तुमच्या…

प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने चोरले आईचे दागिने; ११ तोळे दागिन्यांसह दीड लाख केले लंपास
3

प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने चोरले आईचे दागिने; ११ तोळे दागिन्यांसह दीड लाख केले लंपास

पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला; पोटातच चाकू खुपसला अन् तरुण…
4

पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला; पोटातच चाकू खुपसला अन् तरुण…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.