Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: दगडाने ठेचून 32 वर्षीय तरुणाचा खून; खिशातील लग्नपत्रिकेमुळे हत्येचा उलगडा

जळगावच्या चोपडा येथे 32 वर्षीय हमाल प्रदीप माळी याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मृतदेहाची ओळख खिशात सापडलेल्या लग्नपत्रिका व टॅटूमुळे पटली. जुन्या वादातून खून झाल्याचा संशय असून पोलिसांनी आरोपींना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 21, 2026 | 11:25 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हमाली करणाऱ्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या
  • खिशातील लग्नपत्रिका व टॅटूमुळे ओळख पटली
  • जुन्या वादातून खून; आरोपी अटकेत
जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत चतुराईने आरोपींना अटक केली आहे. मृतक तरुणाच्या खिशात लग्नपत्रिका सापडल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय नेमकं प्रकरण?

हत्या झालेल्या तरुणाचे नाव प्रदीप माळी असे आहे. तप्रदीप हा हमालीचे काम करत होता. प्रदीप नऊ वाजल्यापासून तो बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या घरच्यांची चिंता वाढली होती. पोलिसांनी तपास सुरु केला आणि सीसीटीव्ही व्हिडीओ पाहिले तेव्हा त्यांना दिसले की, तो दोन लोकांसह गाडीवरून जात होता. पोलीस तपास करत असतांना प्रदीप माळीची हत्या झाल्याचं समोर आलं. साडेसात वाजता त्याची बॉडी आढळली. प्रदीप माळी याचं शव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पण दगडाने ठेचून मारल्यामुळे तो मृतदेह त्याचाच आहे कि नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता.

Solapur Crime: सोलापुरात संतापजनक घटना! एक्स बॉयफ्रेंडकडून 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या

पोलिसांनी प्रदीपचे खिसे तपासले तेव्हा त्यांना त्याच्या खिशात तळहाताऐवढी लग्नपत्रिका सापडली. प्रदीपच्या हातावर एक टॅटू देखील होता. हातातील टॅटूमुळे प्रदीपची लगेच ओळख पटली अन् पोलिसांनी हिंट मिळाली. पोलिसांनी पुन्हा सीसीटीव्ही तपासली.तेव्हा विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे दुचाकीवरुन
जातांना दिसले. त्यानंतर लगेच त्यांनी दोघांना अटक केली.

जुन्या वादातून हत्या

१३ मार्चला चेतन कानडे याने मयत प्रदीपची पानटपरी जाळली होती. त्यावरून प्रदीप आणि विजय वैद्यकार यांच्यात वाद झाला होता. या जुन्या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रदीपचे वडील राजेंद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत चेतन कानडे हत्येचा सूत्रधार असल्याचा आरोप केलाय. नगरपरिषदेच्या उद्यानासमोर प्रदीपची हत्या करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

Latur Crime: रात्री घराबाहेर पडल्या, सकाळी विहिरीत मृतदेह; आईसह दोन मुलांचा अंत

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात.

  • Que: मृत तरुणाची ओळख कशी पटली?

    Ans: खिशात सापडलेल्या लग्नपत्रिका आणि हातावरील टॅटूमुळे.

  • Que: खुनामागचे कारण काय?

    Ans: जुन्या वादातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

Web Title: Jalgaon crime 32 year old man murdered by being crushed with a stone killing solved thanks to wedding invitation found in pocket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Cyber Crime Awareness : ऑनलाइन फसवणुकीविरोधात कॉईनडीसीएक्सचा पुढाकार; ‘सतर्क रहे’ जनजागृती मोहिमेची सुरुवात
1

Cyber Crime Awareness : ऑनलाइन फसवणुकीविरोधात कॉईनडीसीएक्सचा पुढाकार; ‘सतर्क रहे’ जनजागृती मोहिमेची सुरुवात

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर संशय, निर्जन जंगलात नेलं आणि…; दोन लहान मुलांनी गावात धाव घेत सांगितला थरार
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर संशय, निर्जन जंगलात नेलं आणि…; दोन लहान मुलांनी गावात धाव घेत सांगितला थरार

Uttarpradesh News: उपचारासाठी 25 हजारांची मागणी? डॉक्टरांच्या निष्काळजीपणा विरोधात विधवा महिलेची तक्रार
4

Uttarpradesh News: उपचारासाठी 25 हजारांची मागणी? डॉक्टरांच्या निष्काळजीपणा विरोधात विधवा महिलेची तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.