Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?

Khan Sir : लोकप्रिय शिक्षक खान सर यांच्या पाटणातील कोचिंग सेंटरवर अचानक फायरिंग करत हल्ला करण्यात आला. यात गार्डला जबर मारहाण करण्यात आली असून खान सरांनी हल्ल्याबाबत धक्कादायक आरोप केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2026 | 03:37 PM
खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?

खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?

Follow Us
Follow Us:
  • लोकप्रिय कोचिंग संस्थेबाहेर झालेल्या गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
  • घटनेनंतर संस्थेच्या व्यवस्थापनाने गंभीर आरोप करत प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
  • प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांकडून विविध कोनातून तपास केला जात आहे.
देशभर लोकप्रिय असलेल्या खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बिहार राज्यातील पाटणा येथे खान सरांचे कोचिंग सेटर सुरु आहे जिथे अचानक काही लोकांनी येऊन फायरिंग करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर कोचिंग सेंटरची तोडफोड करत सिक्योरिटी गार्डलाही मारहाण केली. या विरोधात खान सरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून यामागचे धक्कादायक कारण त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. चला घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Beed Crime: घरासमोर लघुशंका आणि जुगार अड्ड्याला दलित महिलेचा विरोध; महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण, एवढेच नाही तर…

खान सरांनी काय आरोप लावला?

प्राथमिक माहितीनुसार, खान सरांच्या मुसल्लहपुरमध्ये असलेल्या कोचिंग सेंटरमध्ये हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सिक्योरिटी गार्ड गंभीररित्या घायाळ असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलिस घटनेस्थळी दाखल झाली असून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. खान सरांनी आरोप केला की, कोचिंग माफीयाने स्वस्त दरात विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने हा गोंधळ घातला.

खान सरांनी जवळच्या कोचिंग सेंटरमधील संचालकावर या हल्ल्याचा आरोप लावला. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, स्वस्त दरामध्ये ते विद्यार्थ्यांना शिकवतात. अशात काही असामाजिक तत्व म्हणजेच लोक तिथे आले आणि त्यांनी स्वस्त दरात का शिकवणी देत आहे असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांचा चांगला रिझल्ट आल्याने ते संतापून उठले आणि त्यांनी दोन दिवसांच्या आत कोचिंग सेंटरला उडवून लावण्याची धमकी दिली.

खान सरांकडून सुरक्षेची मागणी

खान सरांनी सांगितले की, त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये गोळीबार झाला. यात ऑफीसची तोडफोड करण्यात आली, गार्डला मारहाण करत रक्तबंबाळ केले. या संपूर्ण घटनेमुळेच आता त्यांनी प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक पोलीस ठाण्यांमधून पथके बोलावण्यात आली आहेत.

एसएसपींनी लावली हजेरी

घटनेनंतर पाटणातील एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी घटनेस्थळी धाव घेतली. त्यांनी सांगितले की, हे मारहाणीचे प्रकरण आहे. यात गार्ड घायाळ असून त्याचा जबाब नोंदवला जात आहे. स्थानिक लोकांची चाैकशी केली जात आहे.

Terrorist Arrested: कुख्यात दहशतवादी ‘हुझैफा’ जेरबंद; ३ दिवसांचे सर्च ऑपरेशन यशस्वी

कोण आहेत खान सर?

खान सर हे देशातील एक लोकप्रिय आणि चर्चित शिक्षक आहेत. हे मूळचे उत्तर प्रदेशच्या देवरियाचे आहेत. पाटणात बऱ्याच काळापासून ते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची शिकवणी देत आहेत. आपल्या कमी आणि स्वस्त फी साठी ते देशभर ओळखले जातात. त्यांचे ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ नावाचे कोचिंगल सेंटर आहे, शिवाय यूट्यूबवर देखील त्यांचे लाखो सब्सक्राइबर्स आहेत.

Web Title: Khan sir coaching centre patna firing vandalism security guard assault fee dispute allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • crime news
  • patna
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा
1

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
2

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
3

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले
4

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.