Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: लातूर हादरलं! 6 वर्षीय पुतण्याचा खून चुलतीनेच केला; 17 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

लातूरच्या चाकूर येथे 6 वर्षीय देवांश स्वामीचा खून कुटुंबातील चुलतीने केल्याचे उघड झाले. मालमत्तेच्या वादातून गळा दाबून हत्या करून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या 17 तासांत गुन्ह्याचा उलगडा.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 20, 2026 | 12:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मालमत्तेच्या वादातून चुलतीने पुतण्याचा खून
  • गळा दाबून हत्या; मृतदेह लपवण्याचा प्रयत्न
  • 17 तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा, आरोपी अटकेत
लातूर: लातूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीनेच सहा वर्षीय पुतण्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. १७ तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलते बेपत्ता झाले होते. पोलीस तपासात सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आदळून आला होता. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करत या गुन्ह्याचा १७ तासांच्या आत पर्दाफाश केला. मात्र चुलतीनेच आपल्या पुतण्याची हत्या का केली? जाणून घ्या.

नेमकं प्रकरण काय?

हत्या झालेल्या मुलाचे नाव देवांश स्वामी असे आहे. तर हत्या करणाऱ्या महिलेचे नाव अनिता दिनेश स्वामी असे आहे. रविवारी उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ देवांशचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. तेव्हा हत्या गळा दाबून करण्यात आल्याचे समोर आले. हत्या केल्यानंतर मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले. एवढेच नाही तर स्वतःचा मुलगा बेपत्ता असल्याचा बनाव देखील आरोपीने महिलेने रचला होता. जेणेकरून पोलिसांना त्यांच्यावर संशय येऊ नये. मात्र पोलिसांनी शोध मोहीम राबवत त्याला मुलाला सुखरूप शोधून काढले आणि त्याच धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला.

महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले

का केली हत्या?

चुलतीनेच हत्या केल्याचे सामोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्वामी कुटुंबात मागील काही वर्षांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरु होता. हा वाद पंचाच्या उपस्थित मिटविण्याचे प्रयत्नी करण्यात आले होते. मात्र या वादातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात अनिता दिनेश स्वामी (वय 34) हिने आपल्या पुतण्याचा खून केल्याचा समोर आले आहे.

आरोपी महिला ताब्यात

या प्रकरणी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे चाकूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Kolhapur Crime: ‘ऑनलाईन गेमिंग’चा घातक परिणाम; 24 वर्षीय तरुणाने नैराश्यात संपवलं आयुष्य, चिठ्ठीत कारण स्पष्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे

  • Que: खुनामागचे कारण काय होते?

    Ans: कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून निर्माण झालेला राग.

  • Que: पोलिसांनी कशी कारवाई केली?

    Ans: अवघ्या 17 तासांत तपास करून आरोपी महिलेला अटक केली.

Web Title: Latur crime latur shocked aunt murders 6 year old nephew crime solved within 17 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
3

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.