Punjab Crime: व्यापाऱ्याचा खून! कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह; घरकाम करणारीच ठरली कटामागे
अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याचा संशय
घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुलं पळून जाताना दिसत आहे. यामुळे हा हल्ला मुलांनीच केला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अर्णववर हल्ला झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुजेटमध्ये पळणारी मुलं अर्णवच्याच वयाची असल्याचे दिसतंय. त्यामुळे आपापसातल्या वादातून अर्णववर हल्ला झाला असावा, अशीही शंका पोलिसांकडून व्यक्त केली जातेय.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
जखमी झालेल्या विद्याथ्याचे नाव अर्णव भिमटे (१३ वर्ष) असे आहे. तो आठवीचा विध्यार्थी आहे. त्याच्यावर चाकू हल्ला झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विहीर-पाण्याच्या वादातून भावानेच भावाचा गोळीबार करून खून, नाल्यात टाकून मृतदेह जाळल्याचा आरोप
उपराजधानी नागपूर येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. मोठ्या भावानेच लहान भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशनंतर्गत येणाऱ्या मोहगाव सावंगी शिवारात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. शेतीच्या सीमेची आणि विहिरीतील पाण्याचा वादाने ही घटना घडली आहे. मोठ्या भावाने गोळ्या झाडून ही हत्या केली त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी नाल्यात मृतदेह टाकला आणि पेट्रोल टाकून मृतदेह देखील जाळून टाकला. ४३ वर्षीय अरुण तुरारे असे मृतकाचे नाव आहे. तर चंद्रशेखर तुरारे असे आरोपी भावाचे नाव आहे.
Satana Crime: बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा सुळसुळाट, सटाण्यात ३० हजार रुपयांहून अधिक नोटा जप्त
Ans: नागपुरातील नवीन कामठी पोलीस ठाणे परिसरात, शुक्रवारी सायंकाळी सुमारे 6 वाजता ही घटना घडली.
Ans: अर्णव भिमटे नावाचा 13 वर्षीय, सीबीएसई इयत्ता आठवीचा विद्यार्थी या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
Ans: घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुलं पळताना दिसत असल्याने त्यांच्यावरच हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.






