Nilesh Ghaiwal : उच्चशिक्षण घेणारा तरूण गुन्हेगारीकडे वळला; वाचा निलेश घायवळ टोळीचा संपूर्ण इतिहास
काय घडलं नेमकं?
आरोपीचा नाव सुरज शुक्ला असे आहे. सुरज हा महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. मात्र ती त्याच्याशी बोलत नव्हती काही प्रतिसाद देत नव्हती. याच रागातून काल संध्याकाळी त्याने तिला अडवून तिच्यावर हातोडा आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. यात ती जखमी झाली.
आरोपी अटकेत
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरु केला आहे. या हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी घटनेचा तपास करत आरोपीला अटक केली आहे. तो नशेच्या आहारी गेलेला आहे. हल्ल्यादरम्यान तो नशेत असल्याचा सांगण्यात येत आहे. विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून
नागपूर मधून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नी फोनवर बोलत असल्याच्या रागातून तिची निर्घृण हत्या केली. त्यांनतर सगळ्यांना पत्नीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे सांगितले. मात्र पोस्टमार्टममधून धक्कादायक खुलासा झाला. मृतकाचे नाव राणी यदुवंशी (वय,19) असे आहे. तर आरोपीचे नाव सुनील यदुवंशी (वय 26) असे आहे.
शुक्रवारच्या रात्री सुनील कामावरून घरी परतला तेव्हा राणी फोनवर बोलत असल्याचे त्याला दिसले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. सुनीलने संतापात राणीला कानाखाली मारली. राणीनेही प्रत्युत्तर देत त्याला कानाखाली मारली. या ‘मुजोरी’मुळे संतापलेल्या सुनीलचा राग अनावर झाला आणि रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली.
Uttarpradesh Crime: पत्नी प्रियकरासोबत अंथरुणात नको त्या अवस्थेत आढळली, दोघांनी मिळून लॉयल पतीला…
Ans: सुरज
Ans: 17
Ans: इमामवाडा






