Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: जिच्यासाठी घर सोडलं, तिनेच प्रियकराला संपवलं; लिव्ह-इन रिलेशनशिपचा थरारक अंत! नाशिक येथील घटना

नाशिकमध्ये 32 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 26 वर्षीय प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याच्या संशयातून हा कट रचण्यात आला. पोलिसांनी आरोपी महिलेसह इतर दोघींना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2026 | 01:57 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विवाहित महिला आणि तरुण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
  • दुसऱ्या महिलेशी संबंधांच्या संशयातून प्रियकराची हत्या.
  • पोलिसांनी आरोपी महिलेसह इतर दोघींना ताब्यात घेतले.
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय प्रेयसीने आपल्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराची हत्या केल्याची समोर आली आहे. या घटनेने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना ही नाशिकच्या पेट्रोल परिसरात घडली. मात्र तिने हत्या का केली? जाणून घ्या…

काय नेमकं घडलं तरुणासोबत?

या प्रकरणातील आरोपीचे नाव सोनाली राजेंद्र गायकवाड (32 वर्ष) असे आहे. तर हत्या झालेल्या तरुणाचे नाव पंढरीनाथ दांडगे (26 वर्ष) असे आहे. सोनाली ही विवाहित होती. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सोनाली सोबतचे संबंध अमोलच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. याला त्याच्या घरच्यांचा कडाडून विरोध होता. त्यामुळे अमोल ने आपले घर सोडले. तो सोनाली सोबत साळवे चाळ नवनाथ नगर इथे लिव्ह इन मध्ये राहत होता. त्याचवेळी सोनाली हिला अमोल शेठ दुसऱ्या एका बाईसोबत संबंध असल्याचे समजले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तिने अमोलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने एक कट रचला.

Vadgaon Maval : कान्हे फाटा येथे भीषण अपघात; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू

अमोल हा शरीराने रांगडा होता. त्यामुळे त्याला मारण्यासाठी सोनालीने आपली जाव आणि मैत्रिणीला या कटात सामील केला. मंदाबाई गायकवाड आणि वैशाली खरात या दोघांची तिने मदत घेतली. 25 मे च्या रात्री अमोलचा या तिघींनी मिळून गळा आवळून हत्या केली. यानंतर सोनालीने अमोलला चक्कर येऊन पडल्याचा बनाव केला. एवढेच नाही तर तिने शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या गळ्यावर खुणा असल्याने त्यांच्यावरून तो चक्कर येऊन पडला नाही हे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तेव्हा अमोल हा चक्कर येऊन पडला नाही तर त्याची हत्या करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. तेव्हा सोनाली हिला ताब्यात घेतले. सोनालीचा तपास केला असता तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. अमोलच्या भावाने सोनालीच्या विरोधात पंचवटी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नाशिकच्या पेठरोड परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: मृत तरुणाचे नाव अमोल पंढरीनाथ दांडगे होते.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: प्रियकराचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याच्या संशयातून हत्या झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: Nashik crime the very woman for whom he left his home ended his life a shocking and tragic end to a live in relationship an incident from nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
2

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!
4

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.