Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: रायगड हादरला! खालापूरमध्ये वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रघुनाथ आणि सुरेखा फराट यांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2026 | 08:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • खालापूरमधील निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याची हत्या.
  • मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आणि राखेखाली आढळले.
  • पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू.
रायगड: रायगड जिल्ह्यातून एक दुहेरी हत्या कांडाची घटना समोर आली आहे. एका वृद्ध जोडप्याचा गळा चिरून निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घडलेली घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका येथील निकडोली गावात मंगळवारी घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

चारचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी, दोन्ही पाय अन् हात फ्रॅक्चर; अपघातानंतर चालक फरार

काय घडलं नेमकं ?

या प्रकरणात हत्या झालेल्या वृद्ध दांपत्याचे नाव रघुनाथ फराट (75 वर्ष) आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट (72वर्ष) असे आहे. या दोघांचेही मृतदेह त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. ह्या दोघांच्याही मत देहावर राग आणि पालापाचोळा टाकण्यात आला होता. रघुनाथ थोरात आणि सुरेखा फराट हे दोघेही फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांचा नातू निकडोली येथील त्यांच्या घरी पोहोचला. तेव्हा घरात त्याला आपले आजी आजोबा मृत अवस्थेत आढळून आले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि फॉरेन्सिक पथक यांच्याकडून मागचा तपास सुरू केला. हत्या केली कोणी आणि का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime: पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची सर्वात मोठी कारवाई! २ कोटींहून अधिक किमतीची बेकायदा दारू आणि बिअर जप्त

आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप, आसगाव, मर्ढे आणि खटाव गावांमध्ये शोककळा; मध्यरात्री अंत्यसंस्कारावेळी हंबरडा

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या साताऱ्यातील आठ तरुणांवर सोमवारी मध्यरात्री उशिरा अत्यंत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेनंतर आसगाव, मर्ढे आणि खटाव परिसरात शोककळा पसरली असून गावागावांत हळहळ व्यक्त होत आहे.

हे सर्व युवक कर्दे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली. या अपघातात सर्व आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर आणि प्रतापगड ट्रेकर्सच्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत कठीण परिस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले.

मृतांपैकी पाच युवक आसगाव येथील असल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. मध्यरात्री उशिरा मृतदेह गावात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. गावातील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. त्यानंतर दोन ट्रॅक्टर ट्रॉलींमधून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले आणि एकाचवेळी पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मर्ढे येथील दोन तरुणांवर तसेच खटाव येथील एका युवकावर पहाटेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अश्रुपूर्ण निरोप दिला. या दुर्दैवी घटनेने सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे काय आहेत?

    Ans: रघुनाथ फराट आणि सुरेखा फराट अशी त्यांची नावे आहेत.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील निगडोली गावात ही घटना घडली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Raigad crime raigad shaken elderly couple brutally murderedthroats slitin khalapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?
1

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Wildlife Warden: माणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती
3

Wildlife Warden: माणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
4

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.