Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना मोठा धक्का! डॉक्टर मारहाण प्रकरणात कल्याण कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी

शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह ४ आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर वृत्त.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 10, 2026 | 04:07 PM
रमेश म्हात्रेला 4 दिवसांची पोलीस कोठडी कल्याण कोर्टाने सुनावली (Photo Credit- X)

रमेश म्हात्रेला 4 दिवसांची पोलीस कोठडी कल्याण कोर्टाने सुनावली (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना मोठा धक्का!
  • डॉक्टर मारहाण प्रकरणात कल्याण कोर्टाकडून ४ दिवसांची पोलीस कोठडी
  • इतर तिघांनाही १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
KDMC Hospital Assault: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आता ४ दिवस म्हणजे १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली, यावेळी रमेश म्हात्रे यांच्यासह इतर तीन आरोपी हजर होते. या तिघांनाही १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
#UPDATE | Shiv Sena Corporater Ramesh Mhatre sent to Police custody till 13th July by Kalyan Court in connection with the case involving the assault on doctors and nurses at Dombivli’s Shastri Nagar Hospital. https://t.co/3gm8q55yxE — ANI (@ANI) July 10, 2026

नेमके काय घडले?

सोमवारी एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी नवजात बाळाला उपचारासाठी एनआयसीयू (नवजात शिशु अतिदक्षता विभाग)ची गरज भासू शकते, अशी माहिती नातेवाईकांना दिली. मात्र रुग्णालयातील एनआयसीयू विभागातील सर्व बेड भरलेले असल्याने जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बाळाच्या सुरक्षिततेचा विचार करून डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

‘ही तर शिंदे सेनेची गुंडशाही, केवळ FIR नव्हे, तर थेट…’, प्रियांका चतुर्वेदी यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

फोनला प्रतिसाद न मिळाल्याने वाद वाढला

रुग्णाच्या नातेवाईकांनी याच रुग्णालयात जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र जागा नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांनी शास्त्रीनगर परिसरातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. नगरसेवकांनी डॉक्टरांना फोन केला, मात्र ते रुग्णसेवेत व्यस्त असल्यामुळे फोन उचलू शकले नाहीत. त्यानंतर रात्री नगरसेवक आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांना जाब विचारला.

डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण

आरोपानुसार, कोणतीही सविस्तर विचारपूस न करता डॉ. वैभव साळुंखे आणि डॉ. सृष्टी बाविस्कर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आता ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

KDMC Hospital Assault : कल्याणातील डॉक्टर मारहाण प्रकरण; ‘दोषींवर कठोर कारवाई होणार’, डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा

Web Title: Shiv sena corporator ramesh mhatre sent to police custody till july 13 in kalyan doctor assault case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Doctor
  • Doctors News
  • dombivali news
  • kalyan dombivali news
  • KDMC

संबंधित बातम्या

फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?
1

फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या MBBS कोर्सचा ५.५ वर्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि वर्षनिहाय माहिती..
2

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या MBBS कोर्सचा ५.५ वर्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि वर्षनिहाय माहिती..

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश
3

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब
4

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.