धक्कादायक ! देवदर्शनासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; कारमध्ये ओढत नेलं अन्…
गोवा पोलीस थेट सोलापूरात
गोवा पोलिसांच एक पथक हे सोलापूरात दाखल झाल आणि ती महिला ही घेता घेता दत्त नगर परिसरात ती महिला आढळून आली. सुरुवातीला महिलेची ओळख पटवण्यासाठी गोवा पोलिसाना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली. अभिजित वामन या हवालदारामार्फत त्यांनी महिलेचा शोध घेतला आणि त्या महिलेकडे या मुलाची विचारपूस केली. त्या मुला संदर्भात पुरावे विचारले असता तिच्याकडे कोणताही पुरावे आढळून आला नाही. त्यानंतर तिने धक्कादायक खुलासा केले.
पोलीस पाहून महिला घाबरली तो मुलगा माझा नाही!
पोलीस दारात येताच तो मुलगा नाही. अशी माहिती त्या महिलेने दिली. मात्र आता गोवा पोलिसांकडून आता डीएनए चाचणी केली जाणार आहे. महिलेचा काय संबंध आहे हे तपासण्यासाठी आता रक्त नमुने घेण्यात आले आहेत. डीएनए अहवाल आल्यावर मुलगा तिचा आहे की नाही हे कळेल. आता पोलीस अहवालाची प्रतिक्षा करत आहेत. त्या नंतर पोलीस कारवाई करतील. मात्र दोन्ही राज्यातील पोलीस यावर लक्ष ठेवून आहेत. हा खूप धक्कादायक प्रकार आहे. लहान मुले विकली जातात की पळवली जातात हा मुद्दा आहे. मात्र या प्रकरणात महिलेचा तपास आता केला जात आहे. कोणत्या कारणावरून तिने थेट गोव्यात मुलाला नेल याचा तपास आता पोलीस करत आहेत.
वाहनांच्या शोरूमला भीषण आग; 4 गाड्या जळून खाक, अग्निशमन दलाने काही क्षणातच…
Ans: गोव्यात महिलेकडे मुलगा आढळला आणि तो तिचा नसल्याच्या संशयावरून.
Ans: महिलेकडे पुरावे नसल्याने डीएनए चाचणी सुरू.
Ans: गोवा आणि सोलापूर पोलीस संयुक्त तपासात.






