Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“एनकाउंटर व्हायला हवा” आईची मागणी अखेर पूर्ण; सूर्या हत्या प्रकरणातील आरोपी पोलिस चकमकीत ठार

Ghaziabad Crime Accused Killed : ईदच्या दिवशी सूर्या नावाच्या तरुणाची आरोपी असदकडून हत्या करण्यात आली होती. दावतसाठी बोलवून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणात पिडिताच्या आईने आरोपीच्या एनकाउंटरची मागणी पूर्ण केली होती, जी आता पूर्ण झाली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2026 | 10:04 AM
"एनकाउंटर व्हायला हवा" आईची मागणी अखेर पूर्ण; सूर्या हत्या प्रकरणातील आरोपी पोलिस चकमकीत ठार

"एनकाउंटर व्हायला हवा" आईची मागणी अखेर पूर्ण; सूर्या हत्या प्रकरणातील आरोपी पोलिस चकमकीत ठार

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली.
  • मुख्य संशयिताला पकडण्यासाठी शोधमोहीम आणि नाकाबंदी करण्यात आली होती.
  • घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी कठोर कारवाईची मागणी केली होती.
गाझियाबादमधील सूर्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असद हा पोलिस एनकाउंटरमध्ये ठार झाला आहे. आरोपीचे साथीदार मात्र पोलिसांच्या तावडीतून पळण्यास यशस्वी झाले. प्रकरणात तीन आरोपींना आधीच ताब्यात घेण्यात आलं असून मुख्य आरोपीचा शोध पोलिस घेत होते. अशातच पोलिसांना आरोपी असद पळून जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कडक बंदोबस्त लावत त्याचे शोधकार्य सुरु केले आणि यातच तो आपल्या मित्रासोबत पळत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनीही बचावासाठी गोळी चालवली ज्यात आरोपी असदचा मृत्यू झाला.

Bhandara Crime: भंडारा हादरला! मद्यपी मुलाने दिव्यांग वडिलांवर फावड्याने केले सपासप वार; आरोपी अटकेत

ईदच्या दिवशी केली होती हत्या

आरोपीवर तक्रार होती की, २८ मे रोजी ईदच्या दिवशी १७ वर्षांच्या सूर्याला दावतसाठी बोलावून त्याने त्याची हत्या केली. यावेळी सूर्यासोबत त्याचा मित्रही उपस्थित होतो जो तिथून आपला जीव वाचवण्यास यशस्वी झाला. त्याने सांगितले की, मांस खाण्यास नकार दिल्याने आरोपी असदने सूर्याच्या पोटात चाकू खोपसून त्याची हत्या केली. या प्रकरणानंतर परिसरात मोठा आक्रोश पाहायला मिळाला. कुटुंबाने आणि हिंदू संघटनेतील सदस्यांनी आरोपीला अटक करण्याची आणि त्याचा एनकाउंटर करण्याची मागणी केली. यासाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. या प्रकरणात तीन आरोपींनी ताब्यात घेण्यात आलं होत पण मूळ आरोपी असद फरार होता. त्याला पकडून आणण्यासाठी पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस देखील ठेवले होते.

कसा झाला एनकाउंटर?

पोलिसांना असद खोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपल्या मित्रांना भेटायला जात आहे. तो मित्रांकडून काही पैसे घेऊन तिथून पळून जाण्याचा प्लॅन आखथ होता. पोलिसांना या प्लॅनची माहिती आधीच मिळाली ज्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम राबवली, चेकपाॅईंट लावण्यात आले. याच दरम्यान दुचाकीवर आपल्या मित्रासोबत पळताना असदला रंगेहात पकडण्यात आले. पोलिस पथकाने त्याला पळून न जाण्याचा इशारा केला पण त्याने पोलिसांवरच गोळीबार करायला सुरुवात केली. प्रतिउत्तरात पोलिसांकडूनही असदवर गोळीबार करण्यात आला ज्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर असदला रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. या चकमकीत पोलिस कॉन्स्टेबल देखील घायाळ झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी असदची बाईक आणि ज्या बंदुकीने त्याने गोळीबार केला ती बंदुक ताब्यात घेतली आहे. पोलिस घटनेचा तपास करत असून कायदेशीररित्या पुढील कारवाई केली जाणार आहे.

Mumbai Crime: लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

आईची प्रतिक्रिया

एनकाउंटरनंतर सूर्याची आई सरोज यांनी म्हटले की, एककाउंटरनंतरचे फोटोज पाहूनच त्यांना दिलासा मिळेल. त्यांनी आरोपीचा एनकाउंटरनंतरचा फोटो पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्य आरोपीच नाही तर सूर्याच्या हत्येत सामील असलेल्या इतर सर्व आरोपींच्या एनकाउंटरची त्यांनी मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सात लोकांनी मिळून माझ्या मुलासोबत अस केलं, त्या सर्वांच्या घरावर बुलडोजर चालवायला हवा.

Web Title: Surya murder case accused killed in police encounter crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Crime News : बोगस डॉक्टरला खामगाव येथून ठोकल्या बेड्या; यवत पोलिसांची मोठी कारवाई
1

Crime News : बोगस डॉक्टरला खामगाव येथून ठोकल्या बेड्या; यवत पोलिसांची मोठी कारवाई

कर्जत पळसदरी महामार्ग रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता
2

कर्जत पळसदरी महामार्ग रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता

‘मी भाई आहे’ म्हणत वाईन शॉपबाहेर धिंगाणा, काचेच्या बाटल्यांनी तरुणावर हल्ला; नेमकं काय घडलं?
3

‘मी भाई आहे’ म्हणत वाईन शॉपबाहेर धिंगाणा, काचेच्या बाटल्यांनी तरुणावर हल्ला; नेमकं काय घडलं?

‘आओ तुम्हें कुर्बानी दिखाते हैं’, ईदच्या दावतसाठी बोलावून पोटात खुपसला चाकू, आईने केली आरोपीच्या एनकाउंटरची मागणी
4

‘आओ तुम्हें कुर्बानी दिखाते हैं’, ईदच्या दावतसाठी बोलावून पोटात खुपसला चाकू, आईने केली आरोपीच्या एनकाउंटरची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.