Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: आदिवासी आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींवर अत्याचार; स्वयंपाकगृहातील मदतनीसकडून घडला प्रकार

ठाण्यातील आश्रमशाळेमध्ये एक धक्कदायक प्रकार घडला. स्वयंपाकगृहातील ५९ वर्षीय मदतनीसने २१ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलं आहे. तसेच शाळेतील संचालिकेने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 31, 2026 | 10:44 AM
Thane Crme: आदिवासी आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींवर अत्याचार; स्वयंपाकगृहातील मदतनीसकडून घडला प्रकार

Thane Crme: आदिवासी आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींवर अत्याचार; स्वयंपाकगृहातील मदतनीसकडून घडला प्रकार

Follow Us
Follow Us:
  • शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींवर अत्याचार
  • ५९ वर्षीय कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा आरोप
  • आश्रमशाळेच्या संचालिकीने या प्रकरणाकडे केले दुर्लक्ष
Thane Crime News: ठाणे जिल्ह्यात असलेल्या शहापुर तालुक्यातील २१ विद्यार्थिनींवर छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आदिवासी विकास प्रकल्प विभागाने विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून ती दडपल्याचा ठपका संचालिका गौरी सारक्ते यांच्यावर ठेवला आहे. या प्रकरणातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना घटनेला जबाबदार धरण्यात आले आहे. तर मुलींवर छेडछाड करणारा स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत गवळी याला स्थगित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे अशाच प्रकरणात स्थगित होण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे.

हेही वाचा: मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

विद्य़ार्थिंनींने तक्रार करुनही संचालिकीने केले दुर्लक्ष
काही दिवसांपूर्वी स्वयंपाकगृहात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या शहापूरच्या आश्रमशाळेतील गवळीने विद्यार्थिनींना छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला होता. दुपारच्यावेळी मुली जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ताट धुण्यासाठी जात असतानाच त्यांच्या अंगाला आरोपीने विचित्र पद्धतीने स्पर्श केला, त्यामुळे घाबरलेल्या मुलींने आश्रमशाळेच्या संचालिकान गौरी सारक्ते यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

एका शिक्षकाच्या मदतीने तक्रार दाखल 

शेवटी विद्यार्थिनींनी एका शिक्षकाकडे घडलेला प्रकार सांगितला. संबंधित शिक्षकाने तातडीने आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या तक्रारीची संचालिका सारक्ते यांनी वेळीच दखल न घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे चौकशी समितीने संबंधित तक्रार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका संचालिकांवर ठेवला आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime: घाबरवण्यासाठी केला हवेत गोळीबार; व्हिडिओ काढल्याने चढला सरपंचाचा पारा अन्…., नेमका प्रकार काय?

दहा सीसीटीव्ही कॅमेरे सुरू की बंद ?

आश्रमशाळेच्या परिसरात दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, घटनेच्या वेळी हे कॅमेरे सुरू होते की बंद, त्याचबरोबर त्यांचे फुटेज तपासण्यात आले होते का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या आश्रमशाळेत सुमारे ३७५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, विनयभंगाच्या संतापजनक घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आश्रमशाळेत संगणक कक्ष, डिजिटल वर्ग यांसह आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त समितीत सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापिका यांचा समावेश आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Thane crime 21 female students at a tribal residential school sexually assaulted incident committed by a kitchen helper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • crime news
  • crime news marathi
  • Thane Crime

संबंधित बातम्या

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास
1

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप
2

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त
3

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
4

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.