Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : बोगस डॉक्टरला खामगाव येथून ठोकल्या बेड्या; यवत पोलिसांची मोठी कारवाई

खामगाव येथे कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी अथवा परवाना नसताना गेल्या दोन वर्षांपासून बोगस दवाखाना चालवणाऱ्या एका व्यक्तीला यवत पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2026 | 12:30 AM
बोगस डॉक्टरला खामगाव येथून ठोकल्या बेड्या; यवत पोलिसांची मोठी कारवाई

बोगस डॉक्टरला खामगाव येथून ठोकल्या बेड्या; यवत पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • बोगस डॉक्टरला खामगाव येथून ठोकल्या बेड्या
  • यवत पोलिसांची मोठी कारवाई
  • कागदपत्रांची तपासणी करून कारवाई
यवत : खामगाव येथे कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी अथवा परवाना नसताना गेल्या दोन वर्षांपासून बोगस दवाखाना चालवणाऱ्या एका व्यक्तीला यवत पोलिसांनी अटक केली आहे. ओमप्रकाश वंन्सीलाल स्वराणकर (वय ४३, मूळ रा. भिलवाडा, राजस्थान, सध्या रा. वापी, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, स्वराणकर हा खामगाव व परिसरातील नागरिकांना कमी खर्चात आणि तत्काळ उपचार देण्याच्या नावाखाली स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करत होता. परिसरातील गरीब व सर्वसामान्य नागरिक त्याच्यावर विश्वास ठेवून उपचार घेत होते. तो दररोज दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना इंजेक्शन, औषधे तसेच सलाईन देत असल्याची माहिती समोर आली आहे. या उपचारांमुळे काही रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याची चर्चा परिसरात सुरू होती. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आरोग्य व्यवसाय सुरू असतानाही आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासनाला याची माहिती नव्हती का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गेली दोन वर्षे हा प्रकार सुरू असताना संबंधित यंत्रणांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

हे सुद्धा वाचा : साखरपुडा झालेल्या तरुणाचा लॉजमध्ये मृत्यू; अल्पवयीन प्रेयसी बचावली, प्रकरणात नवा ट्विस्ट

कागदपत्रांची तपासणी करून कारवाई

बुधवार दिनांक २७ मे रोजी दुपारच्या सुमारास वैद्यकीय क्षेत्रातील काही नागरिक व ग्रामस्थांनी संबंधित बोगस डॉक्टरला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर यवत पोलिसांनी त्याच्या कागदपत्रांची तपासणी करून त्याच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Web Title: Yavat police have arrested a bogus doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • Bogus Doctor
  • crime news

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
1

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
2

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
3

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
4

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.