Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विक्रमचे मामा सत्यवान अप्पा इंगळे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 16, 2026 | 05:05 PM
आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?
Follow Us
Follow Us:

प्रेम संबंधातून तरुणाला झाला मानसिक त्रास
बारामती पोलिसांनी केला गुन्हा दाखल
तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली फिर्याद

बारामती: बारामती शहरातील रुई परिसरात राहणाऱ्या तरुणाने प्रेम संबंधातून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, आत्महत्या पूर्वी आई मला माफ कर, मला ब्लॅकमेल करून मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे त्या युवकाने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. याप्रकरणी दोन सख्ख्या बहिणींसह , त्या युवतींच्या वडिलांवर बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई, बयाजीनगर, रुई, बारामती) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विक्रमचे मामा सत्यवान अप्पा इंगळे (रा. सोलापूर) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी सृष्टी विकास मते, श्रुती विकास मते आणि विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) या तिघां विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८,३५१(२),३५१(३),३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पैठण खुले कारागृहात कैद्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विक्रम आणि सृष्टी मते या दोघांमध्ये मागील ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते, सुरुवातीला सृष्टीने विक्रमला लग्नाचे आश्वासन दिले होते, मात्र त्यानंतर सृष्टीने आपल्या लग्नास घरच्यांचा विरोध असल्याचे सांगून लग्नास नकार दिला होता.२७ डिसेंबर २०२५ पासून सृष्टी आणि तिची बहीण श्रुती या दोघींनी विक्रमला वारंवार फोन करून, ब्लॅकमेल करून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच विक्रमला पुण्याला फोनवरून बोलवून, मोबाईल मधील फोटो व चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यास सांगितले, तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

सृष्टीचे वडील विकास मते यांनी विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी देखील केली, असे या फिर्यादीत म्हटले आहे. विक्रमने या त्रासाला कंटाळून १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सात ते पावणे आठच्या दरम्यान राहत्या घरातील किचन मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून, चिठ्ठीत आई मला माफ कर!, मला ब्लॅकमेल करून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे हा निर्णय घेत आहे “असे म्हटले असून त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तींचा उल्लेख देखील केला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल आनंद कदम करत आहेत.

Web Title: Youth loss their life love relationship police case file against girl and father baramati crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • baramati news
  • crime news
  • Sucide News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…
1

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
4

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.