अजित पवार गटाकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण ३६ दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर राज्यात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. राजकीय पक्षांनीही त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान अजित पवार गटाकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण ३६ दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे मोठे नेते प्रचारात उतरणार आहेत.
१. अजितदादा पवार
२. सुनील तटकरे
३. प्रफुल पटेल
४. छगन भुजबळ
५. हसन मुश्रीफ
६. दिलीप वळसे पाटील
७. धनंजय मुंडे
८. आदिती तटकरे
९. नरहरी झिरवाळ
१०. नितीन पाटील
११. अमोल मिटकरी
१२. मुश्ताक अंतुले
१३. सयाजीराव शिंदे
१४. ब्रिज मोहन श्रीवास्तव
१५. सय्यद जलालउद्दीन
१६. धिरज शर्मा
१७. रूपाली चाकणकर
१८. इद्रिस नायकवडी
१९. राजेंद्र जैन
२०. सुरज चव्हाण
२१. कल्याण आखाडे
२२. सुनील मगरे
२३. महेश शिंदे
२४. राजलक्ष्मी भोसले
२५. सुरेखा ठाकरे
२६. अनिकेत तटकरे
२७. उदयकुमार आहेर
२८. शशिकांत तरंगे
२९. वासिम बुन्हाण
३०. प्रशांत कदम
३१. संध्या सोनवणे
३२ श्री. सिद्धार्थ कांबळे
३३. सायली दळवी
३४. बाळासाहेब कोळेकर
३५. सलीम सारंग
३६. चैतन्य (सनी) मानकर
अजित पवार गटाकडून ४८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत फलटण, निफाड, पारनेर आणि गेवराई या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. पहिल्या यादीत ३७ आणि दुसऱ्या यादीत ७ जणांचा समावेश आहे.
कागल – हसन मुश्रीफ
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
दिंडोरी – नरहरी झिरवाळ
अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
निफाड – दिलीप बनकर
फलटण – सचिन पाटील
गेवराई – विजयसिंह पंडीत
पारनेर – काशिनाथ दाते
येवला – छगन भुजबळ
परळी – धनंजय मुंडे
श्रीवर्धन – आदिती तटकरे
अंमळनेर – अनिल पाटील
उदगीर – संजय बनसोडे
वाई – मकरंद पाटील
अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
माजलगाव – प्रकाश दादा सोळंके
सिन्नर – माणिकराव कोकाटे
खेड आळंदी – दिलीप मोहिते
इंदापूर – दत्तात्रय भरणे
अहमदनगर शहर – संग्राम जगताप
पिंपरी – अण्णा बनसोडे
शहापूर – दौलत दरोडा
कोपरगाव – आशुतोष काळे
कळवण – नितीन पवार
अकोले किरण लहामटे
वसमत – चंद्रकांत नवघरे
चिपळूण – शेखर निकम
मावळ – सुनील शेळके
जुन्नर – अतुले बेनके
मोहोळ – यशवंत विठ्ठल माने
हडपसर – चेतन तुपे
चंदगड – राजेश पाटील
देवळाली – सरोज अहिरे
इगतपुरी – हिरामण खोसकर
तुमसर – राजू कोरमेर
पुसद – इंद्रनील नाईक
अमरावती शहर – सुलभा खोडके
नवापूर – भरत गावित
पाथरी – निर्माला उत्तमराव विटेकर
मुंब्रा कळवा – नजीब मुल्ला
हे ही वाचा-संगमनेरमधील वादग्रस्त विधान प्रकरणाला वेगळे वळण; जयश्री बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल
तासगाव – संजय काका पाटील
वडगाव शेरी – सुनील टिंगरे
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
अणुशक्तीनगर – सना मलिक
इस्लामपूर – निशिकांत पाटील
शिरुर – माऊली कटके
लोहा-कंधार – प्रताप पाटील चिखलीकर