Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिका पुन्हा झळकणार

डॉ. अमोल कोल्हेंनी 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' मालिकेच्या पुनरागमनाची घोषणा केली. 20 जूनपासून मालिका 'मराठी वारसा' YouTube चॅनलवर नव्या रूपात सुरू होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 16, 2026 | 03:15 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका दूरचित्रवाणीवरून बंद झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालिकेच्या पुनरागमनाची माहिती दिली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे.

मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ही मालिका २० जून पासून सुरू होणार असून. ही मालिका कुठे पाहायला मिळणार, कधी सुरू होणार या सगळ्याविषयी ते बोलले आहेत

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे शिवधनुष्य उचलतोय. ही मालिका बंद झाली तेव्हा अनेकांनी खंत व्यक्त केली. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे एक अचाट धाडस करण्याचा निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्राचा DNA रडणारा नाही, तर लढणारा आहे.”

डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, 20 जूनपासून ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका पुन्हा सुरू होत असून 20 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मालिकेचा प्रीमियर होणार आहे. ही मालिका ‘मराठी वारसा’ या YouTube चॅनलवर प्रदर्शित केली जाणार आहे.मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी ऐतिहासिक मालिका अशा पद्धतीने YouTube वरून पुढे नेण्याचा प्रयोग होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “हा आपला इतिहास आहे, हा आपला अभिमान आहे. तो त्याच दिमाखात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.

‘पत्नीने बेड शेअर करणे केले बंद… ’; खलनायकाची भूमिका पडली महागात, अभिनेत्याने सांगितली नात्यातील दुराव्याची कहाणी

त्यामुळे नव्या ढंगात आणि आणखी दिमाखात ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिका पुन्हा सुरू होत आहे,” असे ते म्हणाले.तसेच, आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर बुधवार आणि शनिवारी मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. मालिका जिथे थांबली होती, तिथून पुढील संपूर्ण इतिहास प्रेक्षकांसमोर मांडला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“स्त्री साक्षरतेचा जो महायज्ञ आहे, तो धगधगता इतिहास आता पुन्हा तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. तुमचं प्रेम आणि पाठिंबा यामुळेच हे शक्य झालं आहे,” अशा शब्दांत डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.

Alliance OTT Show: 240 देशांमध्ये रंगणार ‘अलायन्स’; कुणाल खेमू होस्ट करणार प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिअॅलिटी शो!

Web Title: Amol kolhe marathi serial update good news for viewers savitribai jyotirao phule serial to return again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • amol kolhe
  • Entertainemnt News
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.