• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Lalit Prabhakar Said He Will Never Marry

‘मी लग्न करणारा नाहीये’ मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय राहणार लग्नाविना! म्हणाला “आलाय कंटाळा”

“मुळात मला लग्नसंस्थेचीच अडचण आहे. आयुष्यभर एका व्यक्तीसोबत राहण्याचं बंधन मला मान्य नाही. पडद्यावर इतक्या वेळा लग्न केलंय की खऱ्या आयुष्यात ते करावंसं वाटत नाही."

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 10, 2026 | 06:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सिनेसृष्टीत एक आगळीवेगळी परंपरा पाहायला मिळते. सिनेसृष्टीत मॉडर्न विचाराची लोकं फार सक्रिय आहेत त्यामुळे त्यांच्या वागण्यात इतर सामान्य लोकांच्या वागण्यात, पेहरावात आणि खाण्यात अनेक गोष्टींचा फरक दिसून येतो. असे काही कलाकारही आहेत, जे आयुष्यभर एकटे राहिले आहेत. तर काही असेही कलाकार आहेत ज्यांनी एकाच आयुष्यात अनेकवेळा जोडीदार बदलले आहेत. या सिनेसृष्टीच्या मराठमोळ्या विश्वातील एका मराठमोळ्या चॉकलेट बॉयने तो कधीच लग्न करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे ती म्हणजे ललित प्रभाकरची! अभिनेता ललित प्रभाकरने एका मुलाखतीत स्पष्टच केलं आहे की तो आयुष्यात कधीच लग्न करणार नाही. यामुळे त्याच्या महिला चाहत्यांमध्ये तर सुखाचे वातावरण असेलच पण काहींनी आक्षेपही नक्कीच घेतला असेल. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न!

काय म्हणाला अभिनेता ललित प्रभाकर?

“मला लग्नसंस्थेची कल्पनाच पटत नाही आणि आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत राहावं हे बंधन मला नको आहे.
पडद्यावर इतक्या वेळा लग्न केलंय की ते खऱ्या आयुष्यात करावंसं वाटत नाही. मला एकटं राहणं आणि स्वतःची सोबत आवडते, म्हणून मी लग्न करणार नाही.” हे ललित प्रभाकरचे शब्द आहेत, जे त्याने एका मुलाखतीदरम्यान म्हंटले आहे. ललितने हे सगळं अगदी ठामपणे आणि स्पष्टच म्हंटले आहे त्यामुळे त्याचे कौतुकही होत आहे.

अमेरिकेतून मराठी संस्कृतीची सांगड! ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

काय म्हणाले चाहते?

सोशल मीडियावर ललिताच्या चाहत्यांनी चर्चेला सुरुवात केली आहे. यामध्ये ‘अतिशय सुंदर असा निर्णय….. पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा’, ‘छान निर्णय’ तसेच ‘खरं प्रेम आणि ब्रेक अपनंतर असंच काही वाटतं ना?’ अशा अनेक कमेंट्स दिसून येत आहेत.

ललित प्रभाकर ‘जुळून येति रेशीमगाठी’ या मालिकेमधून चर्चेत आला. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये कामे केली. त्याने ‘आरपार’ हा नुकताच चित्रपट केला आहे, जो प्रेक्षकांच्या फार पसंतीसही आला आहे. ललित सध्या त्याचा नवीन सिनेमा ‘सुपर डुपर’ मुळे चर्चेत आहे.

Web Title: Lalit prabhakar said he will never marry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 06:21 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मी लग्न करणारा नाहीये’ मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय राहणार लग्नाविना! म्हणाला “आलाय कंटाळा”

‘मी लग्न करणारा नाहीये’ मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय राहणार लग्नाविना! म्हणाला “आलाय कंटाळा”

Feb 10, 2026 | 06:21 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
NAM vs NED, T20 World Cup 2026 : नेदरलँड्सने नामिबियाला 7 विकेट्सने चारली धूळ! बास डी लीडेची स्फोटक खेळी

NAM vs NED, T20 World Cup 2026 : नेदरलँड्सने नामिबियाला 7 विकेट्सने चारली धूळ! बास डी लीडेची स्फोटक खेळी

Feb 10, 2026 | 06:17 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM
”अत्यंत सुंदर अनुभव”, आयशा खानने केलं रणवीर सिंगच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह अभिनयाचं कौतुक, म्हणाली…

”अत्यंत सुंदर अनुभव”, आयशा खानने केलं रणवीर सिंगच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह अभिनयाचं कौतुक, म्हणाली…

Feb 10, 2026 | 06:14 PM
‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला

‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला

Feb 10, 2026 | 06:12 PM
Nanded News : ११० केंद्रांवर ४२ हजार ८७२ विद्यार्थ्यांच्या परीक्षा; कॉपीमुक्तीसाठी ११० बैठी तर १३ भरारी पथके

Nanded News : ११० केंद्रांवर ४२ हजार ८७२ विद्यार्थ्यांच्या परीक्षा; कॉपीमुक्तीसाठी ११० बैठी तर १३ भरारी पथके

Feb 10, 2026 | 06:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM
आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

Feb 10, 2026 | 03:31 PM
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.