• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Checking Squad To Prevent Any Kind Of Malpractices During 12th Exams

Nanded News : ११० केंद्रांवर ४२ हजार ८७२ विद्यार्थ्यांच्या परीक्षा; कॉपीमुक्तीसाठी ११० बैठी तर १३ भरारी पथके

परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी कॉपीमुक्तीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ११० बैठी पथके नेमण्यात आली असून ११० केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 10, 2026 | 06:10 PM
Checking squad to prevent any kind of malpractices during 12th exams

12 वी परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथक आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Nanded News : नांदेड : जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता बारावीच्या परीक्षांना मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ११० परीक्षा केंद्रांवर एकूण ४२ हजार ८७२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत, शांततापूर्ण आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.

परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी कॉपीमुक्तीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ११० बैठी पथके नेमण्यात आली असून ११० केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. २० परीरक्षक असून १० विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच प्रत्येक तालुक्यावर दोन भरारी पथके, उपविभागीय स्तरावर एक भरारी पथक कार्यरत राहणार आहे.. ही पथके परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी  देऊन तपासणी करणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी कॉपीमुक्त अभियान राबविण्याबातचे तगडे नियोजन केले आहे. परीक्षा काळात केंद्र संचालक, पर्यवेक्षक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : अविरत ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना; जाणून घ्या 10 फेब्रुवारीचा इतिहास

गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा दिला इशारा

२० फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वीची उच्च माध्यमिक शालांत नमाणपत्र परीक्षा व २० फेब्रुवारीपासून इयत्ता १० वीची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. परीक्षेशी संबंधित काही घटकांच्या चुकीच्या प्रवृत्तीमुळे पूर्वी परीक्षा व्यवस्थेला बदनामी सहन करावी ागली आहे. विशिष्ट केंद्रे, काही केंद्रसंचालक व व्यक्तींमुळे संपूर्ण व्यवस्थेवर डाग लागतो, तर अनेकांनी कलेले चांगले काम दुर्लक्षित राहते. त्यामुळे यंदा उत्कृष्ट पद्धतीने परीक्षा संचालन करणाऱ्या केंद्रसंचालकांच्या कार्याची नोंद घेतली जाणार असून गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परीक्षा निर्विघ्न व स्वच्छ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : नागपूर विधानभवन विस्तार इमारतीसह, मुंबईतील मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी; राम शिंदे यांनी घेतला आढावा

परीक्षा पारदर्शकतेसाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज
जिल्हा दक्षता समिती, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे परीक्षेसाठी कंबर कसली आहे. सर्व केंद्रसंचालकांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी भौतिक सुविधांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे, उपद्रवी व संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही मंत्रणा कार्यान्वित ठेवून चित्रीकरणाची साठवणूक सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध
बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पहणार असून विशेष नरारी पथकासह बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहेत, भरारी बथकात जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांची तसेच महसूल प्रशासनातील अधिकाऱ्याऱ्यांचा तसेच परिविक्षाधीन आयएस, आयपीएस अधिका-यांचा समावेश आहे, पोलिस अधीक्षक अविनाशकुमार यांनी बरीक्षेसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी माचव सलगर यांनी दिली.

Web Title: Checking squad to prevent any kind of malpractices during 12th exams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Board Exams
  • hsc exam
  • nanded news

संबंधित बातम्या

Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच
1

Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

HSC Exam 2026: उद्यापासून विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’; वेळ मर्यादा अन् CCTV चे नियम वाचाच, कॉपी केल्यास…
2

HSC Exam 2026: उद्यापासून विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’; वेळ मर्यादा अन् CCTV चे नियम वाचाच, कॉपी केल्यास…

हिंगोली शहर वाहतूक कोंडीत गुदमरतेय; प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार ? नियोजनशून्य कारभार
3

हिंगोली शहर वाहतूक कोंडीत गुदमरतेय; प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार ? नियोजनशून्य कारभार

Political News : प्रशासक की ‘सत्तेचा हस्तक’? नायगाव तालुक्यात लोकशाहीला ब्रेक
4

Political News : प्रशासक की ‘सत्तेचा हस्तक’? नायगाव तालुक्यात लोकशाहीला ब्रेक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि ‘सिनेमॅटोग्राफी’; क्षेत्र वेगळे पण संधी अफाट! तुम्हाला कशात करायचंय Career?

‘एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि ‘सिनेमॅटोग्राफी’; क्षेत्र वेगळे पण संधी अफाट! तुम्हाला कशात करायचंय Career?

Feb 10, 2026 | 07:51 PM
Farzi Season 2 ला हिरवा कंदील;विजय सेतुपती–शाहिद कपूरची जोडी पुन्हा करणार खळबळ, यावेळी खेळ आणखी मोठा

Farzi Season 2 ला हिरवा कंदील;विजय सेतुपती–शाहिद कपूरची जोडी पुन्हा करणार खळबळ, यावेळी खेळ आणखी मोठा

Feb 10, 2026 | 07:40 PM
Ahilyanagar News: कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद! 5 दिवसात झाली साडेतीन कोटींची उलाढाल

Ahilyanagar News: कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद! 5 दिवसात झाली साडेतीन कोटींची उलाढाल

Feb 10, 2026 | 07:35 PM
Four Stars of Destiny: जनरल नरवणेंच्या पुस्तकावरून राजकीय रणकंदन! आता खुद्द माजी लष्करप्रमुखांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Four Stars of Destiny: जनरल नरवणेंच्या पुस्तकावरून राजकीय रणकंदन! आता खुद्द माजी लष्करप्रमुखांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Feb 10, 2026 | 07:28 PM
मोठी बातमी! ‘धुरधंर’ Ranveer Singh ला कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेसेज, पोलिसांकडून सुरक्षा वाढवली

मोठी बातमी! ‘धुरधंर’ Ranveer Singh ला कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेसेज, पोलिसांकडून सुरक्षा वाढवली

Feb 10, 2026 | 07:16 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM
आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

Feb 10, 2026 | 03:31 PM
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.