Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pravin Tarde : नसरापूर घटनेवर पुन्हा पेटला अभिनेता! “आता स्वतः स्वामींनाच…”, ‘या’ सिक्वेलमध्ये काढणार 11 सिनेमे

पुण्यातील नसरापूर घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना दिग्दर्शक व अभिनेता Pravin Tarde यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2026 | 03:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • माध्यमांसमोर त्यांचे विचार आणि परखड मत मांडत आहेत
  • सध्या ‘देऊळबंद 2’ सिनेमाच्या चर्चा सुरु आहेत
  • शिक्षा देण्यासाठी स्वतः स्वामी अवतरणार
Pravin Tarde : दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या Pre-Production मध्ये व्यस्थ आहे. राज्यभरात पुण्यात घडलेल्या नसरापूर प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अशामध्ये मराठी सिनेसृष्टीतून अनेक कलावंत पेटले आहेत, माध्यमांसमोर त्यांचे विचार आणि परखड मत मांडत आहेत. अशामध्ये सध्या ‘देऊळबंद 2’ सिनेमाच्या चर्चा सुरु आहेत. नुकताच, या सिनेमाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्कलकोटच्या स्वामी मंदिरात स्वामींच्या चरणी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. दरम्यान, माध्यमांशी चर्चा करताना दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडे पुन्हा एकदा नसरापूर घटनेवर भडकलेला दिसून आला आहे. (Deool Band 2)

Vijay Deverakonda Birthday Special: स्टाइल, अ‍ॅटिट्यूड आणि दमदार… अभिनयाच्या जोरावर विजय देवरकोंडा कसा बनला ‘नॅशनल क्रश’?

काय म्हणाला प्रवीण तरडे?

प्रवीण तरडे भाष्य करताना म्हणाला की, “मी नसरापूर सारख्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी नक्कीच एखादा सिनेमा काढेन. त्यामध्ये अशा गोष्टी दाखवेन जे पाहून कुणीही अशा कृती पुन्हा करण्याची हिम्मत करणार नाही.” प्रवीण तरडे प्रचंड रागात दिसून आला होता. तो पुढे म्हणाला “येत्या काळात देऊळबंद चित्रपटाचे किमान 11 भाग तरी मी काढणार आहे.” हे ऐकून त्याच्या चाहत्यांमध्ये नक्कीच उत्साहाचे वातावरण आहे. पण त्याने हे ही सांगितले आहे की, “देऊळबंदच्या पुढील एका भागात अशा नराधमांना धडा शिकवण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावं लागणार आहे.” एकंदरीत, देऊळबंदच्या पुढील काही भागात अशा अमानवी कृत्याचा संदर्भ घेऊन चित्रपटाची कथा बनवली जाणार असल्याची चाहूल स्वतः दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिली आहे, तसेच अशा अमानवी कृत्यांचा विनाश करण्यासाठी आणि या कृत्यात जोडलेल्या प्रत्येक नराधमाला शिक्षा देण्यासाठी स्वतः स्वामी अवतरणार असल्याचे क्षण या चित्रपटामध्ये दिसून येईल.

या आधी काय म्हणाला होता प्रवीण तरडे?

ज्या दिवशी पुण्यातील नरसापूर येथे एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर एका 65 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार करून तिचा खून केला त्यादिवशी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. दिग्दर्शक प्रवीण तरडे याने पोस्ट करत सरळ त्या व्यक्तीचा Encounter करण्याची मागणी केली. पोस्ट करत तो म्हणाला, “उद्या त्या नराधमाचे एन्काऊन्टर झाले तरच मानू हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे.. अन्यथा भोर-वेल्हा-मुळशीच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा..”

माणिकबाग नाट्यगृह अद्याप प्रतीक्षेत; 22 कोटी खर्चूनही दहा वर्षापासून काम अपूर्णच

प्रवीण तरडेचा आगामी चित्रपट!

‘आता परीक्षा देवाची’ या Subtitle सह देऊळबंद सिनेमाचा दुसरा भाग 21 मे रोजी प्रदर्शित केला जात आहे. सर्वत्र महाराष्ट्रभरात हा सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे याने केले असून सिनेमात स्नेहल तरडे, ओम भुतकर, मोहन जोशी तसेच महेश मांजरेकर यांनी अभिनय केले आहे.

Web Title: Pravin tarde stats statement about nasrapur rape case at trailer launch ceremony of deool band 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Bhor Crime
  • pravin tarade
  • Pune Crime
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
3

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.