• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Bigg Boss Marathi 6 Karan Sonawane Talk About His Parents Gets Emotional

Bigg Boss Marathi 6: ‘आई-बाबांची आठवण अन् डोळ्यात पाणी’, बिग बॉस मराठीच्या घरात भावुक झाला करण!

सध्या ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ मध्ये नवनवीन टास्क, स्पर्धकांमध्ये भांडण आणि काही स्पर्धकांची मैत्री देखील दिसून येत आहे. अशातच 'बिग बॉस'च्या घरात करण सोनावणे भावुक होताना दिसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 05, 2026 | 03:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आई-बाबांच्या आठवणीत करण भावुक
  • बिग बॉस मराठीच्या घरात नवा खेळ
  • करणने शेअर केल्या भावना
 
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सीझन सध्या प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चेचा विषय ठरत आहे. घरातील डावपेच, रणनीती, वाद-विवाद आणि टास्क यांसोबतच आता स्पर्धकांचे खरे, भावनिक पैलूही हळूहळू समोर येऊ लागले आहेत. कॅमेऱ्यांसमोर मजबूत भासणारे हे स्पर्धक प्रत्यक्षात किती संवेदनशील आहेत, याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. अशा परिस्थितीत आपल्या माणसांची, विशेषतः आई-वडिलांची आठवण येणं हे अत्यंत साहजिक आहे. हाच भावनिक क्षण सध्या घरातील सदस्य करणच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. अलीकडील एपिसोडमध्ये करण आपल्या आई-वडिलांच्या आठवणीने भावूक झालेला दिसून आला.

‘जर पाऊल उचलले गेले नाही तर…’ गाझियाबादमध्ये घडलेल्या ३ बहिणींच्या धक्कादायक घटनेबाबत सोनू सूद भावुक; शेअर केला Video

नेमकं काय घडलं?

घरात शांत क्षण असताना दिपाली करणची आपुलकीने विचारपूस करताना दिसत आहे. “बिग बॉसच्या घरात कसं वाटतंय? बरं आहे ना?” असा साधा प्रश्न विचारताच करणच्या भावनांना वाट मोकळी होते. तो मन मोकळं करत सांगतो की, “मला मध्ये मध्ये आई-बाबांची खूप आठवण येते. मला फक्त त्यांचा आवाज ऐकायचा आहे. ते ठीक आहेत ना, एवढंच जाणून घ्यायचं आहे.”

करण पुढे सांगतो की, त्याचं संपूर्ण जग आई-वडिलांच्या भोवती फिरतं. बाहेरच्या आयुष्यात घर नेहमी गजबजलेलं असायचं. लोकांची सतत ये-जा, रिल्स बनवणं, कामाच्या गडबडीतही आई-बाबांचा सहवास असायचा. तीच गजबजलेली दुनिया अचानक थांबली आहे आणि आता त्या सवयीची, त्या उबदारपणाची खूप उणीव जाणवत असल्याचं तो सांगताना दिसत आहे. तसेच तो पुढे म्हणतो, “मला फक्त एकदाच त्यांचा आवाज ऐकायचा आहे. की ते ठीक आहेत ना, हे जाणून घ्यायला फक्त १० सेकंद मिळाले तरी पुरेसे आहेत,” असं म्हणताना करणच्या डोळ्यांत पाणीआलेलं दिसून आले.

रणबीर कपूरचा Animal Park करणार धमाका! चित्रपटाचे शूटिंग सुरु, अभिनेता साकारणार दुहेरी भूमिका

प्रेक्षकांच्या मनाला भिडलेला क्षण

बिग बॉसचं घर म्हणजे सतत तणाव, डावपेच आणि संघर्षाचं मैदान. मात्र अशा वातावरणात करणचा हा संवेदनशील आणि प्रामाणिक अवतार पाहून प्रेक्षकही भावूक झाले झालेले दिसून आले. सोशल मीडियावर चाहत्यांकडून करणसाठी सहानुभूतीचा वर्षाव होत असून, “हा खरा करण आहे”, “आई-वडिलांवरचं प्रेम दिसतंय” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. नेहमी मजबूत, आत्मविश्वासू आणि खेळात पुढे असणारा करण या क्षणी एक हळवा, प्रेमळ मुलगा म्हणून समोर आला. बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये अशा भावनिक क्षणांमुळे शोला वेगळीच उंची मिळत असून, प्रेक्षकांचा स्पर्धकांशी भावनिक कनेक्ट अधिक घट्ट होत चालला आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 karan sonawane talk about his parents gets emotional

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

रणबीर कपूरचा Animal Park करणार धमाका! चित्रपटाचे शूटिंग सुरु, अभिनेता साकारणार दुहेरी भूमिका
1

रणबीर कपूरचा Animal Park करणार धमाका! चित्रपटाचे शूटिंग सुरु, अभिनेता साकारणार दुहेरी भूमिका

‘जर पाऊल उचलले गेले नाही तर…’ गाझियाबादमध्ये घडलेल्या ३ बहिणींच्या धक्कादायक घटनेबाबत सोनू सूद भावुक; शेअर केला Video
2

‘जर पाऊल उचलले गेले नाही तर…’ गाझियाबादमध्ये घडलेल्या ३ बहिणींच्या धक्कादायक घटनेबाबत सोनू सूद भावुक; शेअर केला Video

संपत्तीचा मोह, ‘असं’ झालं मल्हाररावांचं गर्वहरण; श्री स्वामी समर्थांना चक्क मेण्यातून पळवून नेण्याचा झालेला प्रयत्न
3

संपत्तीचा मोह, ‘असं’ झालं मल्हाररावांचं गर्वहरण; श्री स्वामी समर्थांना चक्क मेण्यातून पळवून नेण्याचा झालेला प्रयत्न

‘गायकांना मोफत गाण्यास भाग पाडतात..’, अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर आता अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा
4

‘गायकांना मोफत गाण्यास भाग पाडतात..’, अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर आता अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: ‘आई-बाबांची आठवण अन् डोळ्यात पाणी’, बिग बॉस मराठीच्या घरात भावुक झाला करण!

Bigg Boss Marathi 6: ‘आई-बाबांची आठवण अन् डोळ्यात पाणी’, बिग बॉस मराठीच्या घरात भावुक झाला करण!

Feb 05, 2026 | 03:37 PM
आईने तीन चिमुकल्यांची गळफास देऊन केली हत्या, नंतर स्वतः डिझेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

आईने तीन चिमुकल्यांची गळफास देऊन केली हत्या, नंतर स्वतः डिझेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

Feb 05, 2026 | 03:33 PM
Pixel 10A भारतात लवकरच होणार लाँच; तारीखही आली समोर

Pixel 10A भारतात लवकरच होणार लाँच; तारीखही आली समोर

Feb 05, 2026 | 03:26 PM
ZP Election 2026: निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान; ‘असे’ शोधा मतदार यादीत नाव

ZP Election 2026: निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान; ‘असे’ शोधा मतदार यादीत नाव

Feb 05, 2026 | 03:18 PM
Dharashiv News: करजखेडा ग्रामपंचायत महाघोटाळा; ग्रामपंचायतीत तब्बल ७ कोटींचा भ्रष्टाचार उघड

Dharashiv News: करजखेडा ग्रामपंचायत महाघोटाळा; ग्रामपंचायतीत तब्बल ७ कोटींचा भ्रष्टाचार उघड

Feb 05, 2026 | 03:16 PM
Kunkeshwar Temple: कुणकेश्वर यात्रेसाठी दक्षिण कोकणची काशी सजली

Kunkeshwar Temple: कुणकेश्वर यात्रेसाठी दक्षिण कोकणची काशी सजली

Feb 05, 2026 | 03:09 PM
भारतातील पहिलीवहिली सरकारी Bharat Taxi App आज लाँच, OLA-Ubers च्या तोंंडचे पळवणार पाणी

भारतातील पहिलीवहिली सरकारी Bharat Taxi App आज लाँच, OLA-Ubers च्या तोंंडचे पळवणार पाणी

Feb 05, 2026 | 03:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.