• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Chhatrapati Sambhajinagar Zp Ps Election 2026 Voting Date Matadhikar App

ZP Election 2026: निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान; ‘असे’ शोधा मतदार यादीत नाव

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 'मताधिकार' अ‍ॅपद्वारे मतदारांना आपले नाव आणि केंद्र शोधता येणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 05, 2026 | 03:18 PM
निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान (Photo Credit- X)

निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार!
  • ७ फेब्रुवारीला मतदान
  • ‘असे’ शोधा मतदार यादीत नाव
ZP Election 2026: जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. गेल्या २० दिवसांपासून सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रचाराचा हा धूरळा संपणार आहे तर ७ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रचार संपायला आजचा एकच दिवस हातात असल्याने राजकीय पक्ष, आणि उमेदवारांची धावपळ वाढणार आहे.

प्रचाराची रणधुमाळी शिगेला

जिल्हा परिषदेच्या ६३ गट आणि पंचायत समितीच्या १२६ गणासाठी ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेचा जानेवारी महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. तेव्हापासून जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला. खेड्यापाड्यात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यात भाजपने काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नाही. तसेच दुसरीकडे लोकशाही आघाडीच्या माध्यमातून शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने युती करण्यात आली आहे. महायुती, आघाडी आणि अपक्ष असे शेकडो उमेदवार निवडणूक रिंगणात आपले भाग्य अजमावणार आहेत. गेल्या २० दिवसांपासून सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गावागावात उमेदवार गाठी भेटी घेऊन आपली बाजू मांडत आहेत. आज प्रचाराची सांगता होणार असून धूरळा शांत होणार आहे.

मनपाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी; प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी

मुदतवाढीचा फायदा!

निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार होते. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्यात शासनाने तीन दिवस शोक जाहीर करून शासकीय दुखवटा पाळला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रचारासाठी दोन दिवस मुदतवाढ दिली. त्यामळे ५ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे.

अॅपद्वारे शोधा नाव

दरम्यान, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. हे अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. अॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किया मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. यातून आपले मतदान केंद्रही कळू शकेल. याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ है संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात मोबाईल अॅपप्रमाणेच ‘नाव’ किचा ‘मतदार ओळखपत्रा’चा क्रमांक नमूद करून नाव शोधता येईल.

“हेलिकॉप्टरचा वापर रिक्षासारखा…”, मंत्री Sanjay Shirsat संतापले; खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Web Title: Chhatrapati sambhajinagar zp ps election 2026 voting date matadhikar app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

कर्करोग रुग्णांच्या सेवेत परिचारिकांची भूमिका मोलाची; संभाजीनगरमध्ये ‘ऑन्कोलॉजी नर्सिंग केअर’ कार्यशाळा संपन्न
1

कर्करोग रुग्णांच्या सेवेत परिचारिकांची भूमिका मोलाची; संभाजीनगरमध्ये ‘ऑन्कोलॉजी नर्सिंग केअर’ कार्यशाळा संपन्न

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान
2

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान

Talath News: तलाठ्यांचे काम झाले सुकर! राज्यातील सर्व फेरफार नोटिसा आता ऑनलाइन; भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय
3

Talath News: तलाठ्यांचे काम झाले सुकर! राज्यातील सर्व फेरफार नोटिसा आता ऑनलाइन; भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय

Sindhudurg: निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; ८०० कर्मचारी तैनात
4

Sindhudurg: निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; ८०० कर्मचारी तैनात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Meghalaya News : मेघालयात दुर्दैवी दुर्घटना, कोळसा खाणीत भीषण स्फोट, १० कामगारांचा मृत्यू

Meghalaya News : मेघालयात दुर्दैवी दुर्घटना, कोळसा खाणीत भीषण स्फोट, १० कामगारांचा मृत्यू

Feb 05, 2026 | 05:04 PM
Personal Loan Trends India: ‘स्मार्ट अर्नर्स’ गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? गुंतवणुकीला धक्का न लावता स्वप्नपूर्तीचा नवा फंडा!

Personal Loan Trends India: ‘स्मार्ट अर्नर्स’ गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? गुंतवणुकीला धक्का न लावता स्वप्नपूर्तीचा नवा फंडा!

Feb 05, 2026 | 04:56 PM
ग्राहकांनो ‘या’ कारच्या फीचर्सवर एकदा नजर टाकाच, Toyota Fortuner ला विसरून जाल

ग्राहकांनो ‘या’ कारच्या फीचर्सवर एकदा नजर टाकाच, Toyota Fortuner ला विसरून जाल

Feb 05, 2026 | 04:55 PM
Galwan Conflicts: लष्कराचे दोन वास्तव… दोन्ही परस्परविरोधी; गलवानचे सत्य?

Galwan Conflicts: लष्कराचे दोन वास्तव… दोन्ही परस्परविरोधी; गलवानचे सत्य?

Feb 05, 2026 | 04:53 PM
DC vs RCB, WPL 2026 Final : मैत्रिणीच येणार आमनेसामने! जेमिमा आणि स्मृती यांच्यात जेतेपदासाठी लढत; जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी

DC vs RCB, WPL 2026 Final : मैत्रिणीच येणार आमनेसामने! जेमिमा आणि स्मृती यांच्यात जेतेपदासाठी लढत; जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी

Feb 05, 2026 | 04:45 PM
Maharashtra Politics :”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली

Maharashtra Politics :”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली

Feb 05, 2026 | 04:44 PM
Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर

Feb 05, 2026 | 04:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM
Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Feb 05, 2026 | 03:46 PM
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.