• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Main Tere Ishq Mein 2 O Dharmendra 53 Year Old Hit Song Remake Left He Man Fans Furious

धर्मेंद्र यांच्या ५३ वर्षे जुने हिट गाण्याचा रिमेक; चाहत्यांना राग अनावर, म्हणाले ‘प्रसिद्ध गाण्याचा अपमान..’

Main Tere Ishq Mein 2.O: दानिश अल्फाज आणि बोहेमिया यांनी ५३ वर्षे जुन्या गाण्याद्वारे रिमेक करून दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परंतु त्यामुळे हे गाणं आता वादात अडकले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 08, 2026 | 10:27 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • धर्मेंद्र यांच्या ५३ वर्षे जुने हिट गाण्याचा रिमेक
  • चाहत्यांनी व्यक्त केला संताप
  • हे गाणे GenZ मध्येही लोकप्रिय
 
बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आता आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे चित्रपट, गाणी आणि सुंदर आठवणींद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जिवंत राहणार आहेत. त्यांचे चित्रपट आणि गाणी अजूनही त्यांच्या चाहत्यांना आवडताना दिसत आहेत. त्यांच्या रोमँटिक शैली आणि जुन्या कालातीत आकर्षणासाठी प्रसिद्ध असलेले धर्मेंद्र त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात राहतात. ५३ वर्षांचे ही-मॅन यांचे हे गाणे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. १९७३ च्या “लोफर” चित्रपटातील “मैं तेरे इश्क में मार ना जाओं कहीं” या हिट गाण्याबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. गायक दानिश अल्फाज आणि रॅपर बोहेमिया यांनी अलीकडेच या सुपरहिट गाण्याच्या रिमेकसह ही-मॅनला श्रद्धांजली वाहिली आहे. ज्याला चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत.

‘Ramayana’मधून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; रणबीर कपूरची 4000 कोटींची फिल्म चर्चेत

बोहेमिया आणि दानिश अल्फाज यांनी दिली श्रद्धांजली

दोन दिवसांपूर्वीच, दानिश अल्फाज आणि बोहेमिया यांनी त्यांचे नवीनतम गाणे “मैं तेरे इश्क में २.ओ” रिलीज केले, ज्यामध्ये बिग बॉस फेम ईशा मालवीय तिच्या नृत्याची कला दाखवत आहे. या गाण्याला अवघ्या दोन दिवसांत २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काहींना हे गाणे आवडले, तर काहींनी ते अयोग्य म्हटले आणि नाराजी व्यक्त केली आहे. वापरकर्त्यांनी गाण्याच्या व्हिडिओवर, ईशा मालवीयाच्या कपड्यांवर आणि नृत्याच्या चालींवर नाराजी व्यक्त केले आहे. संगीत व्हिडिओच्या शेवटी, गायिक आणि अभिनेत्री “लोफर” प्रिंट केलेल्या हुडीमध्ये दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

चाहत्यांनी व्यक्त केला संताप

नेटकरी या संगीत व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत, काहींनी या गाण्याचे कौतुक केले तर, काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. एकाने टिप्पणी केली, “श्रद्धांजली की अश्लीलता?” दुसऱ्याने लिहिले, “एका दिग्गज अभिनेत्याच्या गाण्याचा इतका अपमान.” दुसऱ्याने लिहिले, “गाण्याचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे.” दुसऱ्याने आपली नाराजी व्यक्त करत लिहिले, “काय वर्तन… ही श्रद्धांजली नाही, तर अपमान आहे. याला श्रद्धांजली म्हणत नाही, ही गाण्याची पूर्णपणे नासधूस आहे.” परंतु, काही नेटकऱ्यांनी गाण्याचे कौतुक केले, तर काहींनी ईशा मालवीयाच्या नृत्याचे कौतुक केले आहे.

केतकी माटेगावकरची ‘रुबाब’ला दाद; मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचे अभिनेत्रीने केले आवाहन

हे गाणे GenZ मध्येही लोकप्रिय

“लोफर” चित्रपटातील “मैं तेरे इश्क में मार ना जाओं कहीं” या गाण्याबद्दल बोलायचे झाले तर ते लोकांच्या हृदयात खोलवर रुजले आहे. हे गाणे धर्मेंद्र आणि मुमताज यांच्यातील शक्तिशाली केमिस्ट्रीचे दर्शन घडवते. त्याची लोकप्रियता यावरून मोजता येते की त्याला युट्यूबवर १०६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्याची व्ह्यूज संख्या वाढतच आहे. शिवाय, हे गाणे जनरल झेडमध्येही खूप लोकप्रिय आहे. तरुण पिढी देखील या गाण्याला पसंत करत आहे. वापरकर्ते त्यांच्या कमेंटमध्ये गाण्याच्या सुंदर ओळींचे कौतुक करतानाही दिसत आहेत.

Web Title: Main tere ishq mein 2 o dharmendra 53 year old hit song remake left he man fans furious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Bollywood
  • dharmendra
  • entertainment

संबंधित बातम्या

KGF-Kantara नंतर होम्बले फिल्म्सचा मोठा निर्णय; आता परदेशातही उभारणार दमदार डिस्ट्रीब्युशन नेटवर्क
1

KGF-Kantara नंतर होम्बले फिल्म्सचा मोठा निर्णय; आता परदेशातही उभारणार दमदार डिस्ट्रीब्युशन नेटवर्क

प्रेक्षकांच्या पत्रांनी भारावली Deepti Ketkar; होळीच्या खास आठवणी शेअर करत दिले ‘मोठ्या ट्विस्ट’चे संकेत
2

प्रेक्षकांच्या पत्रांनी भारावली Deepti Ketkar; होळीच्या खास आठवणी शेअर करत दिले ‘मोठ्या ट्विस्ट’चे संकेत

होळी पौर्णिमेला ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने उघड होणार सत्य
3

होळी पौर्णिमेला ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने उघड होणार सत्य

लखनौच्या लक्ष्मण मंदिरातील दर्शन ठरलं टर्निंग पॉइंट; Ravi Dubey ला वर्षभरातच मिळाली Ramayana मध्ये लक्ष्मणाची भूमिका
4

लखनौच्या लक्ष्मण मंदिरातील दर्शन ठरलं टर्निंग पॉइंट; Ravi Dubey ला वर्षभरातच मिळाली Ramayana मध्ये लक्ष्मणाची भूमिका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran-Israel Conflict : इस्त्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेईचा मृत्यू?; डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले…

Iran-Israel Conflict : इस्त्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेईचा मृत्यू?; डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले…

Mar 01, 2026 | 07:26 AM
March Festival List 2026: होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत मार्च महिन्यात कोणते सण उत्सव येत आहे ते जाणून घ्या

March Festival List 2026: होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत मार्च महिन्यात कोणते सण उत्सव येत आहे ते जाणून घ्या

Mar 01, 2026 | 07:05 AM
Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Mar 01, 2026 | 04:15 AM
“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

Mar 01, 2026 | 02:35 AM
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Mar 01, 2026 | 12:30 AM
SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

Feb 28, 2026 | 10:52 PM
World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

Feb 28, 2026 | 09:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.