• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Ketaki Mategaonkar Praises Rubab Urges Audience To Watch In Theatre

केतकी माटेगावकरची ‘रुबाब’ला दाद; मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचे अभिनेत्रीने केले आवाहन

‘रुबाब’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट सिनेमागृहात जाणून पाहण्यासाठी अनेक मराठी सेलिब्रेटी आवाहन करत आहेत. आता अशातच गायिका आणि अभिनेत्री केतकीने देखील चित्रपटाचे कौतुक केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 08, 2026 | 09:38 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • केतकी माटेगावकरची ‘रुबाब’ला दाद
  • चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचे केले आवाहन
  • ‘रुबाब’बद्दल काय म्हणाली केतकी?
 
नुकताच झी स्टुडिओजचा ‘रुबाब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रेक्षक चित्रपटाच्या कथेची, कलाकारांची आणि दिग्दर्शकांची प्रशंसा करत आहेत. सिनेसृष्टीकडूनही या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असून गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकरने ‘रुबाब’ पाहून आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.

कॉमेडीचा बादशाह परततोय! अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

या चित्रपटाची कथा, मांडणी, संगीत आणि संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत जाणवणारी असल्याचे सांगत तिने चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. चित्रपट पाहून ती इतकी भारावली की, चित्रपट बघून आल्यावर रात्री एक वाजता ती सोशल मीडियावर लाईव्ह आली. या लाईव्हमधून तिने प्रेक्षकांना कळकळीचे आवाहन करत सांगितले की, ‘रुबाब’ हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहावा, ओटीटीवर येण्याची वाट पाहू नका. नवीन कलाकार असले तरी सर्वांनी अत्यंत सुंदर काम केले असल्याचे तिने नमूद केले.

View this post on Instagram

A post shared by Ketakee (@ketakimategaonkar)

चित्रपट पाहिल्यानंतर केतकीने प्रेक्षकांनी मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहून पाठिंबा देण्याची गरज अधोरेखित केली. मराठी चित्रपटांना अपेक्षित प्रमाणात प्रेक्षक मिळत नाहीत, याबाबत तिने नाराजी व्यक्त करत हा बदल प्रेक्षकांच्या प्रतिसादातूनच शक्य असल्याचे सांगितले.

मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक आणि निर्माते सातत्याने नवे विषय, वेगळी मांडणी आणि दर्जेदार आशय घेऊन प्रेक्षकांसमोर येत असतात. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन मराठी चित्रपटांना साथ दिल्यास अधिक बळ मिळेल आणि भविष्यात आणखी नवे, वेगळे आणि भक्कम प्रोजेक्ट्स साकारण्यास निर्माते-दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळेल, असेही ती म्हणाली.

‘Ramayana’मधून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; रणबीर कपूरची 4000 कोटींची फिल्म चर्चेत

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. ‘रुबाब’ सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.

Web Title: Ketaki mategaonkar praises rubab urges audience to watch in theatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम
1

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध
2

Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध

Farzi 2: शाहिद कपूरने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; अभिनेत्याने सुरु केली ‘फर्जी 2’ची शूटिंग
3

Farzi 2: शाहिद कपूरने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; अभिनेत्याने सुरु केली ‘फर्जी 2’ची शूटिंग

अल्लू अर्जुनने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहाला गिफ्ट केली आलिशान कार; Viral Video ने वेधले लक्ष
4

अल्लू अर्जुनने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहाला गिफ्ट केली आलिशान कार; Viral Video ने वेधले लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Mar 09, 2026 | 08:20 AM
टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर MS Dhoni चा दोन वर्षानंतर Instagram वर कमबॅक! गौतम गंभीरवर केली टिप्पणी, म्हणाला – कोच साहेब…

टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर MS Dhoni चा दोन वर्षानंतर Instagram वर कमबॅक! गौतम गंभीरवर केली टिप्पणी, म्हणाला – कोच साहेब…

Mar 09, 2026 | 08:17 AM
Mojtaba Khamenei: इराणच्या सत्तेवर खामेनींचाच वारस! मोज्तबा यांची नवे सर्वोच्च आणि  सर्वात शक्तिशाली नेते म्हणून नियुक्ती

Mojtaba Khamenei: इराणच्या सत्तेवर खामेनींचाच वारस! मोज्तबा यांची नवे सर्वोच्च आणि सर्वात शक्तिशाली नेते म्हणून नियुक्ती

Mar 09, 2026 | 08:04 AM
दिवसाची सुरुवात करा आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पिझ्झा टोस्ट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

दिवसाची सुरुवात करा आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पिझ्झा टोस्ट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

Mar 09, 2026 | 08:00 AM
Weekly Horoscope: मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Mar 09, 2026 | 07:05 AM
Oil Production Top 10 Countries : जगात कोण आहे ‘ब्लॅक गोल्ड’चा किंग? ‘हे’ आहेत जगाला तेल पाजणारे टॉप 10 देश

Oil Production Top 10 Countries : जगात कोण आहे ‘ब्लॅक गोल्ड’चा किंग? ‘हे’ आहेत जगाला तेल पाजणारे टॉप 10 देश

Mar 09, 2026 | 06:30 AM
15 हजार पगारातही शक्य! Triumph Speed T4 चा EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

15 हजार पगारातही शक्य! Triumph Speed T4 चा EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

Mar 09, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.