Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tharla Tar Mag : मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा, ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रिणी

ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या सायली आणि प्रिया तसंच त्यांनी सासू कल्पना या खऱ्या आयुष्यात मात्र जीवलग मैत्रीणी आहेत. नुकतंच सायलीची भुमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने नुकतीच एक पोस्ट टाकली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 14, 2026 | 01:46 PM
tharala tar mag marathi serial

tharala tar mag marathi serial

Follow Us
Follow Us:
  • Tharla Tar Mag मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा,
  • ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रीणी
Tharla Tar Mag Strar Pravah Serial:  असं म्हणतात की दोन पेक्षा जास्त बाय़का एकमेकींबरोबर कधीच राहू शकत नाही. मुलं एकमेकांचे जितके चांगले मित्र असतात तेवढ्या मुली चांगल्या मैत्रिणी राहत नाहीत पण हेच वाक्य मराठमोळ्या तीन नायिकांनी खोडून काढलं आहे. सध्या छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. याच मालिकेतील ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या सायली आणि प्रिया तसंच त्यांनी सासू कल्पना या खऱ्या आयुष्यात मात्र जीवलग मैत्रीणी आहेत. नुकतंच सायलीची भुमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने नुकतीच एक पोस्ट टाकली आहे. मालिकेतील या तीन नायिका एकत्र फिरायला गेल्या आहेत.

मालिकेतील खलनायिका प्रिया म्हणजेच प्रिया तेंडुलकर, कल्पना म्हणजेच प्राजक्ता दिघे आणि सायली म्हणजेच जुई गडकरी या तिघी मिळून शेगावची ट्रिप केली. या ट्रिप दरम्यानचा फोटो अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केला आहे. जुई म्हणते की, पण त्यांनी बोलावल्या शिवाय जाणं होत नाही होच खरं!४५ मिनीटांचे रोजचे एपिसोड्स, ४५ डिग्री, बुकिंग मिळेल कि नाही या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित ॲडजस्ट झाल्या आणि शेगाव ला झालेलं श्री गजानन महाराजांचं सुंदर दर्शन!प्रवास सुखरुप झाला.. सगळंच छान! मन शांत झालं.

“चाळीत कैरी चोरण्याची मज्जा वेगळीच होती” योगिता चव्हाणने दिला उन्हाळाच्या आठवणींना उजाळा

तीन लहान मुली ट्रीप ला गेल्यासारखं वाटलं! गाडीत सीट बदलुन घेतल्या, कर्राम कुर्ररुम खाऊ खाल्ला, ऊनो खेळलो(मी मातीच खात होते), शेगाव कचोरी खल्ली. सेटेशनवर गाडीची वाट बघत पुन्हा ऊनो खेळलो!! मित्राच्या आईने करुन दिलेल्या जेवणावर ताव मारला, झोपा काढल्या, सुर्यास्तानंतरही ऊष्ण वाहणारा वारा अनुभवला. स्टेशनवर पहिल्यादाच बॅटरी बग्गी मध्ये बसलो! (एकदम विमानतळावरच असल्यासारखं वाटलं)! एकुण काय तर त्यांच्या कृपेने सगळंच छान झालं.

 

‘ठरलं तर मग’ मालिका सध्य़ा ज्या वळणावर आहे ते पाहता प्रेक्षक देखील या मालिकेला चांगलीच पसंती देत आहेत. प्रियाचं पितळ आता उघड पडलं असून तिचे कायमचे तीन तेरा वाजलेत. या आता प्रिया यातून पुन्हा सहीसलामत सुटणार की शिक्षा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेले तीन वर्ष सायली आणि अर्जुनच्या हातावर तुरी देत प्रिया प्रत्येक गुन्ह्यातून सहीसलामत सुटायची. मात्र आता प्रियाच्या पापाचा घडा भरला असल्याने प्रिया तन्वी किल्लेदार नाही तप बबली लोखंडे असल्याचं देखील सत्य समोर आहे. पुरावे समोर आल्यावर प्रियाने सत्य कबूल केलं की, किल्लेदार आणि सुभेदारांच्या संपत्ती पाहिजे असल्याने तिने सगळं केलं आणि यानंतर सायलीने प्रियाला घराबाहेर काढलं.

Suna Yeti Ghara : जबरदस्त! मनोरंजनाचं वादळ; दोन घरांचा वाद मिटेल का? रक्ताचं नातं जिंकेल का? Promo Released

Web Title: Tharla tar mag the heroines of the series visit shegaon photos of actresses jui gadkari priya tendulkar and prajakta dighe were posted on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Entertainement News
  • jui gadkari
  • marathi actress
  • star pravah serial
  • tharla tar mag

संबंधित बातम्या

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण
1

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’  ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
2

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’ ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत
3

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक
4

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.