• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Netizens Love The New Promo Of Kamali Serial On Shivjayanti

Marathi Serial : छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर; शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो

कोणत्याही परिस्थितीत आपण स्वाभिमानाने आणि ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं छत्रपतींचे विचार कमळी तिच्या आयुष्यात कायमच अंगीकारते. शिवजयंतीच्या निमित्ताने कमळी याबाबतचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 13, 2026 | 03:49 PM
Marathi Serial : छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर; शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर;
  • शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो
इंद्र जिम जंभ पर बाड़व ज्यौं अंभ पर रावन सदंभ पर रघुकुलराज है।
पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यौं सहस्रबाहु पर राम द्विजराज है।
दावा द्रुमदंड पर चीता मृगझुँड पर भूषन बितुंड पर जैसे मृगराज है।
तेज तम-अंस पर कान्ह जिम कंस पर यौं मलेच्छ-बंस पर सेर सिवराज है॥ कवी भूषण यांनी लिहिलेल्या या काव्यानेच कमळी मालिकेचा प्रोमो रिलीज केला गेला. छत्रपतींच्या विचारांचा वारसा घेत कमळी शिक्षणासाठी गाव सोडून मुंबईत येते. मात्र मुंबईत आल्यानंतर कमळीचा शिक्षणाबरोबरच अस्तित्वाचा लढा देखील वाढला. कोणत्याही परिस्थितीत आपण स्वाभिमानाने आणि ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं छत्रपतींचे विचार कमळी तिच्या आयुष्यात कायमच अंगीकारते. अशातच आता शिवजयंतीच्या निमित्ताने कमळी रायगडावर गेल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. याबाबतचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे.

मालिकेत कमळीच्या आयुष्यात शिवरायांच्या विचारांचा प्रभाव असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. कमळी कायमच कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत शिवरायांकडून मिळणाऱ्या प्रेरणेतून पुढे जात. मालिकेतील अन्नपुर्णा माविद्यालयात जे काही गैरवर्तन झाले त्यातील मुलींना चांगला मार्ग मिळण्यासाठी आणि सुजाण नागरिक होण्यासाठी कमळी कॉलेजमधील मुलींना सर्वतोपरी मदत करते. शिवरायांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यास कमळी कायमच तयार असते. याच कारणाने शिवजयंतीचं निमित्त साधत कमळी आता रायगडवारी करणार असल्याचं प्रोमोमध्ये सांगितलं आहे.

प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार, कमळी रायगडावर जाते आणि शिवरायांपुढे नतमस्तक होते. कमळी शिवजयंती साजरी करण्यासाठी थेट रायगडावर पोहोचली आहे. यावेळी कमळी आवाहन करते की, “अखंड हिंदुस्थानाचे भाग्यविधाते… छत्रपती शिवाजी महाराज! चला नतमस्तक होऊन महाराजांची स्फूर्ती घेऊयात अन् शिवजयंती दणक्यात साजरी करुयात!” या प्रोमोवर नेटकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट करत म्हटलं की, याला म्हणतात प्रोमो आणि याला म्हणतात मालिका. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला. हा विशेष भाग येत्य़ा 17 ते 19 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
सध्या कमळी मालिकेतील या प्रोमोला नेटकऱ्यांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आहे.

TRP च्या शर्यतीत झी मराठीच्या मालिकांनी मोडले रेकॉर्ड; ‘या’ लोकप्रिय मालिकेला मागे सारत ‘कमळी’ची टॉप 2 मध्ये एन्ट्री

याव्यतिरिक्त सांगायचं झालंच तर, TRP मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कमळी मालिका असून सध्या मालिकेत घडणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिसून येत आहे. एका अर्थी पाहायला गेलं तर ठरलं तर मग आणि कमळी या दोन्ही मालिकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे.
‘BARC इंडिया’ने नुकतीच 31जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यानची टीआरपीची आकडेवारी जाहीर केली. या यादीत अनपेक्षित आकडेवारी समोर आली. मागचे गेले कित्येक आठवडे टॉप 3 मध्ये स्टार प्रवाहवरील मालिकांचाच बोलबाला होता. ठरलं तर मग पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका असायची. मात्र आता हे समीकरण बदललं असून आता दुसऱ्या क्रमांकावर ‘कमळी’ मालिकेने स्थान पटकावलं.

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Web Title: Netizens love the new promo of kamali serial on shivjayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:49 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Marathi Serial : छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर; शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो

Marathi Serial : छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर; शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो

Feb 13, 2026 | 03:49 PM
Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

Feb 13, 2026 | 03:40 PM
नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Feb 13, 2026 | 03:39 PM
Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार

Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार

Feb 13, 2026 | 03:35 PM
1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

Feb 13, 2026 | 03:32 PM
आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! जितेंद्र पापळकर यांचा इशारा

आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! जितेंद्र पापळकर यांचा इशारा

Feb 13, 2026 | 03:31 PM
अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

Feb 13, 2026 | 03:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.