• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Sarla Ek Koti New Marathi Film Of Director Nitin Supekar Nrak

‘सरला एक कोटी’, ‘आटपाडी नाईट्स’ फेम दिग्दर्शक नितीन सुपेकरांचा नवा चित्रपट

दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर आता त्यांच्या दुसऱ्या चित्रपटातून एक हटके कथानक घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांचे नाव 'सरला एक कोटी' असून हा एक मल्टीस्टारर बिग बजेट मराठी चित्रपट आहे.

  • By Aparna Kad
Updated On: May 12, 2022 | 02:08 PM
‘सरला एक कोटी’, ‘आटपाडी नाईट्स’ फेम दिग्दर्शक नितीन सुपेकरांचा नवा चित्रपट
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘आटपाडी नाईट्स’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी तमाम मराठी चित्रपट रसिकांच्या मनात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. संवेदनशील विषयाला हास्याची झालर देत त्यांनी केलेला ‘जांगडगुत्ता’ मराठी रसिकांच्या मनाला भावाला.  दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर आता त्यांच्या दुसऱ्या चित्रपटातून एक हटके कथानक घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांचे नाव ‘सरला एक कोटी’ असून हा एक मल्टीस्टारर बिग बजेट मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती सानवी प्रॉडक्शन हाऊसने केली आहे.

दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर  यांच्या ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाला तब्बल सहा ‘झी चित्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’च्या नामांकनांमध्ये  दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांना प्रथम पदार्पण पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे.

‘सरला एक कोटी’ या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर म्हणाले, ‘आटपाडी नाईट्स’ या माझ्या दिग्दर्शक म्हणून असलेल्या पहिल्या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्याला पुरस्कारांची जोड मिळाली. यामुळे नवीन कलाकृती घेऊन येताना माझ्यावर अधिक जबाबदारी वाढल्याचे मला जाणवले.  मराठी प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा ‘सरला एक कोटी’ मधून नक्की पूर्ण होतील असा विश्वास वाटतो. चित्रपटाची कथा, चित्रपटातील कलाकार कोण आहेत? ही जाणून घेण्यासाठी रसिकांना अजून थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्या आरती चव्हाण म्हणाल्या, सानवी प्रॉडक्शन हाऊसचा हा दूसरा चित्रपट घेऊन येताना आम्हाला आनंद होत आहे. ‘सरला एक कोटी’ चे चित्रीकरण आम्ही नुकतेच सुरू केले आहे. आमची पहिली निर्मिती असलेला ‘दिशाभूल’ मध्ये युवा आणि दिग्गज कलाकरांच्या भूमिका असून तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर ‘सरला एक कोटी’ मध्येही मराठीतील नामवंत कलाकार आहेत, आमचे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतील असा आम्हाला विश्वास आहे.

Web Title: Sarla ek koti new marathi film of director nitin supekar nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 12, 2022 | 01:40 PM

Topics:  

  • marathi entertainment

संबंधित बातम्या

“कॉलेजमधील प्रेमिकापासून ते…” कॉमेडियन Sayali Raut लवकरच अडकणार लग्नबंधनात! सोशल मीडियावर शेअर केले Photos
1

“कॉलेजमधील प्रेमिकापासून ते…” कॉमेडियन Sayali Raut लवकरच अडकणार लग्नबंधनात! सोशल मीडियावर शेअर केले Photos

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pankaj Dheer Funeral: अभिनेते पंकज धीर यांच्या मृतदेहाला त्यांच्या मुलासह ‘या’ अभिनेत्याने दिला खांदा, संपूर्ण इंडस्ट्री भावूक!

Pankaj Dheer Funeral: अभिनेते पंकज धीर यांच्या मृतदेहाला त्यांच्या मुलासह ‘या’ अभिनेत्याने दिला खांदा, संपूर्ण इंडस्ट्री भावूक!

गोरेगावात जनता दरबार! नागरिकांच्या तक्रारींवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रशासनाला थेट सूचना

गोरेगावात जनता दरबार! नागरिकांच्या तक्रारींवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रशासनाला थेट सूचना

Delhi Fireworks permission: दिल्लीकरांची दिवाळी होणार धमाकेदार! ग्रीन फटाके वाजवण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

Delhi Fireworks permission: दिल्लीकरांची दिवाळी होणार धमाकेदार! ग्रीन फटाके वाजवण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

अपयशाला पायरी माना! ऋतुपर्णाची अनोखी कथा… NEET मध्ये आले अपयश, अभियांत्रिकी क्षेत्रात घडवलं नाव

अपयशाला पायरी माना! ऋतुपर्णाची अनोखी कथा… NEET मध्ये आले अपयश, अभियांत्रिकी क्षेत्रात घडवलं नाव

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींना दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींना दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

ट्रिपल स्क्रीन असणाऱ्या ‘या’ 4 SUV मार्केटमध्ये एंट्री मारणार? भरभरून मिळतील फीचर्स

ट्रिपल स्क्रीन असणाऱ्या ‘या’ 4 SUV मार्केटमध्ये एंट्री मारणार? भरभरून मिळतील फीचर्स

व्हिडिओ

पुढे बघा
फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.