कोल्हापूरात जिल्हा परिषद ,पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत.काँग्रेस मुलाखती देण्यासाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात इच्छुकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.दरम्यान यावेळी बोलताना कोल्हापूर महापालिकेला थोडक्यात महापौर पद हुकलं.मात्र जिल्हा परिषदेला काँग्रेसला निश्चित बहुमत मिळेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलायं.जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात आघाडी करणं शक्य आहे तिथं आघाडी करून निवडणूकीला सामोरं जाणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.शिवाय महायुतीने केलेल्या पोस्टरबाजीला त्यांनी उत्तर दिलयं..कोल्हापूर महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले.वेगवेगळे लढले असते तर कोल्हापूरकरांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला असता असा सतेज पाटील यांनी म्हटलंय..कोल्हापूरात महायुतीचा तांत्रिक विजय असून त्यांनी तो साजरा करावा..लोकांचं मत मात्र आमच्या बाजूने आहे..त्यामुळे डबल इंजिन असतं का? ते त्यांनी कामातून दाखवून द्यावं.तसचं कोल्हापूरात महायुतीला बहुमत मिळालं आहे.त्यामुळे त्यांनी हिम्मत असेल तर अडीच – अडीच वर्ष महापौर करावा.महापौराला काम करण्याची संधी मिळावी.चांगला कारभार त्यांनी करावा असं मत सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय.