• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nana Patole Has Accused Prime Minister Narendra Modi And Yogi Adityanath

काशीतील हिंदुंची शेकडो मंदिरे उद्वस्थ, PM मोदी अन् योगींनी माफी मागावी; नाना पटोलेंची मागणी

विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या अस्मितेशी खेळण्याचा भाजपा, नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना काही अधिकार नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 20, 2026 | 05:30 PM
काशीतील हिंदुंची शेकडो मंदिरे उद्वस्थ, PM मोदी अन् योगींनी माफी मागावी; नाना पटोलेंची मागणी

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • काशीतील हिंदुंची शेकडो मंदिरे उद्वस्थ
  • PM मोदी अन् योगींनी माफी मागावी
  • नाना पटोलेंची मागणी
मुंबई : राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणासाठी राज्य केले, हिंदु धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी मात्र अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उद्धवस्थ केला, हा तमाम हिंदू तसेच धनगर समाजाचा अपमान आहे. मोदी-योगी यांनी हिंदुंच्या अस्मितेवर घाला घातला आहे. विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या अस्मितेशी खेळण्याचा भाजपा, नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना काही अधिकार नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, काशी हे केवळ एक शहर नसून हिंदु समाजासाठी अत्यंत मानाचे व पवित्र अध्यात्मिक केंद्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच काशीतून तीनवेळा निवडून आले आहेत. काशीच्या विकासाच्या नावाखाली नरेंद्र मोदी यांनी शेकडो मंदिरे तोडली आणि आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट उद्ध्वस्थ केला आहे, अहिल्यादेवींची प्रतिमाही तोडली. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला थेट मोक्ष मिळतो, अशी हिंदु धर्मात धारणा आहे, हे ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. हिंदु धर्मासाठी पवित्र अशा घाटावर बुलडोझर चालवून मोदी व योगी यांनी हिंदु समाजाचा घोर अपमान केला आहे. तर असे काही घडलेच नाही, जे दाखवले जाते ते एआय (AI) दृश्य आहे असा कांगावा स्वतःला संत म्हणवणारे, भगवे कपडे घालणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत आहेत. होळकर कुटुंबातील काही लोकांनी काशीला जावून वस्तुस्थिती पाहिली व सरकारला पत्र पाठवले आहे. मी उद्या काशीला जाऊन वस्तुस्थिती पाहणार आहे व मोदी – योगी सरकारचा निषेध करणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

‘दावोस’मधील करारांचे पुढे काय होते?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी यावर्षीही दावोसला गेले आहेत पण ही फक्त इव्हेंटबाजी आहे. याआधीही लाखो कोटी रुपयांचे करार झाल्याचा दावा केला. एवढी मोठी गुतंवणूक राज्यात आली तर मग बेरोजगारी का वाढली, याचे उत्तर द्यावे. राज्यात मोठ्या प्रामणात उद्योग यावेत, ही अपेक्षा आहे पण सरकार करत असलेले दावे आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. राज्य कर्जबाजारी झाले आहे, सरकारकडे पगार करण्यासाठी पैसे नाहीत, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. विकासकामासाठी पैसे नाहीत आणि मुख्यमंत्री दावोसमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

Web Title: Nana patole has accused prime minister narendra modi and yogi adityanath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • BJP
  • Nana patole

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Central Govt: ‘पंतप्रधान मोदी गरिबांना उपाशी पाहू इच्छितात…’, मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका
1

Rahul Gandhi on Central Govt: ‘पंतप्रधान मोदी गरिबांना उपाशी पाहू इच्छितात…’, मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका

राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
2

राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

Navi Mumbai News : “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”; अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष
3

Navi Mumbai News : “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”; अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष

Maharashtra Politics: भाजपला मोठे भगदाड? ‘या’ निवडणुकीत डावलले गेल्याने…
4

Maharashtra Politics: भाजपला मोठे भगदाड? ‘या’ निवडणुकीत डावलले गेल्याने…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईत ‘या’ दिवशी Global Economic Cooperation 2026 होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विशेष उपस्थिती

मुंबईत ‘या’ दिवशी Global Economic Cooperation 2026 होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विशेष उपस्थिती

Jan 20, 2026 | 06:59 PM
जिओलॉजिस्टमध्ये करिअरचे विविध पर्याय, निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची संधी

जिओलॉजिस्टमध्ये करिअरचे विविध पर्याय, निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची संधी

Jan 20, 2026 | 06:51 PM
Mira Bhayander : महानगरपालिकेतील राजकारण विकोपाला; मराठी महापौराच्या मागणीवरून मनसेचं आमदार नरेंद्र मेहता यांना निवेदन

Mira Bhayander : महानगरपालिकेतील राजकारण विकोपाला; मराठी महापौराच्या मागणीवरून मनसेचं आमदार नरेंद्र मेहता यांना निवेदन

Jan 20, 2026 | 06:49 PM
Mumbai Local : CSMT स्थानकावरील ‘या’ प्लॅटफॉर्मच्या विस्तार, 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यात होणार वाढ

Mumbai Local : CSMT स्थानकावरील ‘या’ प्लॅटफॉर्मच्या विस्तार, 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यात होणार वाढ

Jan 20, 2026 | 06:45 PM
मराठी अभिनेत्याने ‘अशी’ जाहीर केली लग्नाची तारीख, ‘या’ दिवशी गर्लफ्रेंडसोबत अडकणार विवाहबंधनात

मराठी अभिनेत्याने ‘अशी’ जाहीर केली लग्नाची तारीख, ‘या’ दिवशी गर्लफ्रेंडसोबत अडकणार विवाहबंधनात

Jan 20, 2026 | 06:44 PM
IND vs SA T20: टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर! वर्ल्ड कपपूर्वी रंगणार ५ सामन्यांचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs SA T20: टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर! वर्ल्ड कपपूर्वी रंगणार ५ सामन्यांचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Jan 20, 2026 | 06:37 PM
Tata Motors कडून 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्स लाँच, इलेक्ट्रिक ट्रकचा देखील समावेश

Tata Motors कडून 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्स लाँच, इलेक्ट्रिक ट्रकचा देखील समावेश

Jan 20, 2026 | 06:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Jan 20, 2026 | 02:33 PM
Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Jan 20, 2026 | 02:31 PM
Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Jan 19, 2026 | 08:00 PM
Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Jan 19, 2026 | 06:40 PM
Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Jan 19, 2026 | 05:48 PM
Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Jan 19, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar :  महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Ahilyanagar : महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Jan 19, 2026 | 05:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.