रायगडावरीला श्री जगदीश्वराच्या अभिषेकाने शिवसेनेने रायगड येथील प्रचाराचा शुभारंभ केला आहे. प्रत्येक निवडणुकीत मंत्री भरत गोगावले किल्ले रायगड दर्शनाने निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करतात. या वर्षी ते व्यस्त असल्याने त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमा गोगावले यांनी शुभारंभ केला. यावेळी इच्छुक उमेदवारांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.