• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • 10 Important Things About Delhi Red Fort Blast

Delhi Red Fort Blast: शरीराच्या चिंधड्या उडेल असा मोठा ब्लास्ट! जाणून घ्या दिल्लीतील ब्लास्टसंबंधित 10 महत्वाच्या गोष्टी

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या मोठ्या स्फोटामुळे संपूर्ण दिल्ली शहर हादरले आहे. चला या ब्लास्टसंबंधित 10 महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 10, 2025 | 09:21 PM
जाणून घ्या दिल्लीतील ब्लास्टसंबंधित 10 महत्वाच्या गोष्टी

जाणून घ्या दिल्लीतील ब्लास्टसंबंधित 10 महत्वाच्या गोष्टी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दिल्ली शहर हादरले
  • लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झाला मोठा स्फोट
  • स्फोटात 8 जणांचा मृत्यू

दिल्लीत सगळं सुरळीत चालू असताना अचानक लाल किल्ल्याजवळील एक कारमध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका जास्त मोठा होता की बाजूच्या वाहनांना सुद्धा मोठी आग लागली. या पॉवरफुल स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या ब्लास्टची चौकशी करण्यासाठी स्पेशल सेलचे पथक स्फोटस्थळी पोहोचले आहे. ज्या भागात स्फोट झाला तो भाग चांदणी चौकापासून थोड्या अंतरावर आहे आणि स्फोटाच्या वेळी तिथे मोठी गर्दी पाहायला मिळाली. चला या धक्कादायक घटनेबद्दलच्या 10 महत्त्वाच्या तथ्यांवर एक नजर टाकुयात.

हृदयद्रावक! शरीरापासून वेगळे हात, तर कुठे फुफ्फुस; दिल्लीतील स्फोट पाहणाऱ्यांनी सांगितले थरकाप उडवणारे अनुभव

या स्फोटात कारच्या चिंधड्या उडाल्या

  • धमाका इतका तीव्र होता की जवळ उभी असलेली दुसरी कारही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
  • स्फोटाचा आवाज लांबपर्यंत ऐकू गेला.
  • स्फोटात 8 जणांचा मृत्यू तर 16 जण गंभीर जखमी
  • जखमींना ॲम्बुलन्समधून रुग्णालयात हलवण्यात आले
  • फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.
  • चांदणी चौकाजवळ हा स्फोट झाला असून त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.
  • धमाका मोठा असल्याने दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता जास्त मानली जात आहे.
  • घटनेनंतर जखमी नागरिक रस्त्यावर उभे होते आणि त्यांना ॲम्बुलन्सद्वारे रुग्णालयात नेले जात आहे.
  • घटनेत किती जण जखमी झाले याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
  • प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी स्पेशल सेलची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

Delhi Bomb Blast: आयुषात असा धमाका पाहिला नाही…; प्रत्यक्षदर्शीने सांगितला भयाण अनुभव

ही घटना नेमकी घडली कधी?

लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. संध्याकाळच्या वेळेत आणि गर्दीच्या ठिकाणीच हा स्फोट झाला आहे. सध्या, दिल्ली पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट कसा झाला?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील हा मोठा स्फोट असल्याने दहशतवादी कोनाची शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणा सर्व शक्य बाजूंनी तपास करत आहेत.

  • Que: 2. या स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला असून किती जण जखमी झाले आहेत?

    Ans: स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर किमान 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ ॲम्बुलन्सद्वारे रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Web Title: 10 important things about delhi red fort blast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 09:20 PM

Topics:  

  • Blast
  • Bomb Blast Case
  • delhi
  • Delhi news

संबंधित बातम्या

Delhi Red Fort Blast: दिल्लीत भीषण स्फोटानंतर खळबळ; काही दिवसांपूर्वीच ‘ऑपरेशन सिंदूर’चा बदला घेण्याची धमकी देणारा Video समोर
1

Delhi Red Fort Blast: दिल्लीत भीषण स्फोटानंतर खळबळ; काही दिवसांपूर्वीच ‘ऑपरेशन सिंदूर’चा बदला घेण्याची धमकी देणारा Video समोर

Delhi Bomb Blast: आयुषात असा धमाका पाहिला नाही…; प्रत्यक्षदर्शीने सांगितला भयाण अनुभव
2

Delhi Bomb Blast: आयुषात असा धमाका पाहिला नाही…; प्रत्यक्षदर्शीने सांगितला भयाण अनुभव

Delhi Blast नंतर मुंबईत हाय अलर्ट जारी; मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी तातडीने घेतला ‘हा’ निर्णय
3

Delhi Blast नंतर मुंबईत हाय अलर्ट जारी; मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी तातडीने घेतला ‘हा’ निर्णय

Delhi Blast: दिल्ली किल्ल्याजवळ पुन्हा एकदा झाला मोठा ब्लास्ट! आतापर्यंत कधी – कधी हादरली दिल्ली? वाचा संपूर्ण घटनाक्रम
4

Delhi Blast: दिल्ली किल्ल्याजवळ पुन्हा एकदा झाला मोठा ब्लास्ट! आतापर्यंत कधी – कधी हादरली दिल्ली? वाचा संपूर्ण घटनाक्रम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Delhi Red Fort Blast: शरीराच्या चिंधड्या उडेल असा मोठा ब्लास्ट! जाणून घ्या दिल्लीतील ब्लास्टसंबंधित 10 महत्वाच्या गोष्टी

Delhi Red Fort Blast: शरीराच्या चिंधड्या उडेल असा मोठा ब्लास्ट! जाणून घ्या दिल्लीतील ब्लास्टसंबंधित 10 महत्वाच्या गोष्टी

Nov 10, 2025 | 09:20 PM
Delhi Car Blast: बॉम्बस्फोटासाठी केला गाडीचा वापर ; लाल किल्ल्याजवळच्या स्फोटामागे दहशतवाद्यांचा कट ?

Delhi Car Blast: बॉम्बस्फोटासाठी केला गाडीचा वापर ; लाल किल्ल्याजवळच्या स्फोटामागे दहशतवाद्यांचा कट ?

Nov 10, 2025 | 08:51 PM
हृदयद्रावक! शरीरापासून वेगळे हात, तर कुठे फुफ्फुस; दिल्लीतील स्फोट पाहणाऱ्यांनी सांगितले थरकाप उडवणारे अनुभव

हृदयद्रावक! शरीरापासून वेगळे हात, तर कुठे फुफ्फुस; दिल्लीतील स्फोट पाहणाऱ्यांनी सांगितले थरकाप उडवणारे अनुभव

Nov 10, 2025 | 08:49 PM
Delhi Red Fort Blast: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट, वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Delhi Red Fort Blast: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट, वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Nov 10, 2025 | 08:38 PM
Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Nov 10, 2025 | 08:30 PM
बांगलादेशमध्ये शिजतोय भारताविरोधात कट; दहशतवादी हाफिज सईदच्या कुरघोड्या सुरुच

बांगलादेशमध्ये शिजतोय भारताविरोधात कट; दहशतवादी हाफिज सईदच्या कुरघोड्या सुरुच

Nov 10, 2025 | 08:30 PM
Ahilyanagar News: अनुभवी शिक्षकांना पुन्हा टीईटी परीक्षेची सक्ती? जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मूक मोर्चा

Ahilyanagar News: अनुभवी शिक्षकांना पुन्हा टीईटी परीक्षेची सक्ती? जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मूक मोर्चा

Nov 10, 2025 | 08:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Nov 10, 2025 | 07:11 PM
Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Nov 10, 2025 | 06:45 PM
Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Nov 10, 2025 | 06:20 PM
Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

Nov 10, 2025 | 06:08 PM
मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

Nov 10, 2025 | 03:44 PM
PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

Nov 10, 2025 | 03:39 PM
Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Nov 09, 2025 | 08:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.