Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

च्युइंग गम चघळायला अनेकांना आवडते, पण त्याच्या कर आकारणीबाबत गुजरात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. च्युइंग गमला मिठाईच्या श्रेणीत ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने १२.५ टक्के व्हॅट आकारणी योग्य ठरवली.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 14, 2026 | 03:27 PM
च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Follow Us
Follow Us:
  • च्युइंग गमला मिठाईच्या श्रेणीत ठेवण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार.
  • ४ टक्क्यांऐवजी १२.५ टक्के व्हॅट आकारणीचा निर्णय कायम.
  • या निकालाचा थेट परिणाम गुजरातमधील संबंधित करप्रकरणावर; देशभरात कर वाढल्याचा अर्थ नाही.
मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना च्युइंग गम चघळायला आवडते. मात्र, च्युइंग गमला मिठाई किंवा गोड खाद्यपदार्थांच्या श्रेणीत ठेवता येणार नसल्याचा निर्वाळा गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे. च्युइंग गम चघळल्यानंतर त्याचा उर्वरित भाग गिळला जात नसून फेकून दिला जातो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे त्यावर ४ टक्क्यांऐवजी १२.५ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारण्याचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला आहे.

काय आहे प्रकरण?

गुजरातमधील कॅड मॅक च्यू फूड् ही कंपनी पेपरमिंट, साखरेच्या गोळ्या आणि च्युइंग गमचे उत्पादन करते. या कंपनीच्या कर आकारणीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. फेब्रुवारी २००७ मध्ये वाणिज्यिक कर अधिकाऱ्यांनी कंपनीची तपासणी करून विक्री आणि करासंबंधीच्या नोंदींची पडताळणी केली.

Justice K Chandru on Collegium System: न्यायमूर्तींच्या नियुक्तीत ‘भगवेकरण’!; माजी न्यायमूर्ती के. चंद्रूंचा धक्कादायक गौप्यस्फोट

देशभरात च्युइंग गम महागणार का ?

उच्च न्यायालयाचा हा निर्णय गुजरातमधील करप्रकरणाशी संबंधित आहे. त्यामुळे देशभरात च्युइंग गमवरील कर वाढणार असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. या निर्णयाचा थेट परिणाम गुजरातमधील संबंधित कर आकारणीवर होणार आहे.

कंपनीची भूमिका

व्हॅट कर विभागाच्या निर्णयाला कंपनीने आव्हान दिले. त्यानंतर न्यायाधिकरणाने कंपनीच्या बाजूने निकाल देत च्युइंग गमचा समावेश मिठाई आणि गोड खाद्यपदार्थाच्या श्रेणीत केला. त्यानुसार त्यावर ४ टक्के कर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, गुजरात सरकारने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

न्यायालयाने काय म्हटले ?

गुजरात उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सुनावणीदरम्यान केवळ एखाद्या पदार्थाची चव गोड आहे म्हणून त्याला खाद्यपदार्थ मानता येणार नाही, असे स्पष्ट केले. च्युइंग गम चघळताना त्याची गोड चव जाणवते, मात्र तो गिळला जात नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वैधले. त्यामुळे त्याचा समावेश मिठाई किंवा गोड खाद्यपदार्थांच्या कर श्रेणीत करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने व्हॅट न्यायाधिकरणाचा पूर्वीचा निर्णय रद्द करून राज्य सरकारची भूमिका मान्य केली.

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई

देशभरात च्युइंग गम महागणार का ?

उच्च न्यायालयाचा हा निर्णय गुजरातमधील करप्रकरणाशी संबंधित आहे. त्यामुळे देशभरात च्युइंग गमवरील कर वाढणार असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. या निर्णयाचा थेट परिणाम गुजरातमधील संबंधित कर आकारणीवर होणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Gujarat high court chewing gum not sweets 12 5 percent vat tax judgment nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Gujrat News
  • High court
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
1

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज

Bacchu Kadu: महायुतीतील बंडखोरीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगली; बच्चू कडूंना अनिल बोंडेंबाबत विश्वास
2

Bacchu Kadu: महायुतीतील बंडखोरीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगली; बच्चू कडूंना अनिल बोंडेंबाबत विश्वास

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज
3

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
4

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.